Job News

IPBS PO Notification 2021
IBPS PO Notification : ४१३५ पदांसाठी अधिसूचना जारी, तर ७८५५ लिपिक पदांसाठीही अर्ज प्रक्रिया सुरू

आयबीपीएस लिपिक २०२१ अंतर्गत विविध सार्वजनिक बँकांमध्ये ७८५५ लिपिक पदांवर भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आधीच सुरू आहे.

NFSC Recruitment Nagpur 2021
NFSC Recruitment 2021: ‘या’ पदांसाठी करा अर्ज; पगार १,४२,४०० रुपयांपर्यंत

उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ डिसेंबर २०२१ आहे.

IOCL Recruitment 2021
IOCL Recruitment 2021: एकूण ७१ पदांसाठी भरती; पगार १,४०,००० रुपयांपर्यंत

अधिकृत वेबसाइटवर २२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांवर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली…

railway job
Railway Recruitment 2021: नोकरीची सुवर्ण संधी; १६०० पेक्षा जास्त रिक्त पदे

उमेदवार या पदांसाठी २ नोव्हेंबर २०२१ ते १ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Wipro Job Alert 2021
विप्रोमध्ये मेगाभरती; आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १७,००० फ्रेशर्सला मिळणार नोकरीची संधी

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की विप्रोने ८० टक्के कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवले ​​आहे.

Collector Office Buldhana Jobs
जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे ‘या’ पदासाठी होणार भरती; जाणून घ्या तपशील

लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२१ असणार आहे.

NDA Recruitment 2021 Women Physical Test
NDA Recruitment 2021: महिलांच्या प्रवेशासाठी शारीरिक फिटनेससबंधित निकष लवकरच जाहीर होणार!

यूपीएससी एनडीए II २०२१ द्वारे एकूण ४०० पदे भरली जातील जिथे एनडीएसाठी ३७० उमेदवार निवडले जातील तर एनएसाठी 30 उमेदवार…

astrology
या ‘४’ राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने मानले जाते खूप भाग्यवान; करतात वेगवान प्रगती

ज्योतिषशास्त्रात अशा चार राशींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांना करिअरच्या दृष्टीने खूप भाग्यवान मानले जाते.

astrology job
‘या’ चार राशीच्या लोकांना करिअर आणि नोकरीच्या बाबतीत मानले जाते खूप भाग्यवान;मिळते अफाट यश

ज्योतिषशास्त्रात अशा चार राशींचा उल्लेख करण्यात आला आहे, जे त्यांच्या कारकीर्दीतील उंचीला स्पर्श करतात.

IBPS Clerk Recruitment 2021
IBPS Recruitment 2021: बँकांमध्ये ५८०० हून अधिक जागांसाठी होणार भरती; अधिसूचना जारी

उमेदवार ७ ऑक्टोबरपासून या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबरपर्यंत आहे.

NDA exam 2021 for women
UPSC NDA & NA exam 2021: एनडीए भरती परीक्षेत महिला उमेदवारांना प्रथमच संधी

अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर आहे. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड अनेक कडक प्रक्रिया पार पाडल्यानंतर केली जाते.

SBI PO Recruitment 2021
SBI PO Recruitment 2021: एकूण २०५६ पदांसाठी होणार भरती; आजपासून करा अर्ज

इच्छुक उमेदवार आज, ५ ऑक्टोबर २०२१ पासून अर्ज करू शकतात आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२१ आहे.

lifestyle
भारतीय क्रीडा प्राधिकरण सहाय्यक प्रशिक्षक भरती, जाणून घ्या पात्रता आणि पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2021 आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.

MedPlus Job Offer 2021
MedPlus Recruitment : ६० पदांसाठी होणार भरती; ‘असा’ करा अर्ज

आय टी क्षेत्रातील आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची सुवर्ण संधी असणार आहे.

Infosys Job Offer 2021
Infosys Recruitment 2021: IT कंपनीत फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्ण संधी; जाणून घ्या तपशील

बी. कॉम किंवा बी. इ. पर्यंत शिक्षण झालेल्याना तसेच आय टी क्षेत्रातील ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना ही नोकरीची संधी मिळणार आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.