scorecardresearch

hoarding against bjp mla ganpat gaikwad in kalyan east
कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांच्या निषेधाचे फलक; फलकांमधून महेश गायकवाड यांचे समर्थन

या फलकाच्या माध्यमातून शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या आमदार गायकवाड यांचा नामोल्लेख टाळून निषेध करण्यात आला आहे.

kalyan local workers decision not put shiv sena leaders and office bearers photo on bjp hoarding
कल्याण-डोंबिवलीत भाजपच्या फलकांवरून यापुढे शिवसेना नेते, पदाधिकारी बाद? भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा निर्णय

या निर्णयामुळे यापुढील काळात आणि आगामी निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना, भाजप मधील स्थानिक पातळीवरील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

Full CCTV footage of Mahesh Gaikwad attack video goes viral
कल्याण : महेश गायकवाड हल्ल्यातील संपूर्ण सीसीटीव्ही चित्रण प्रसारित

शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड ते आमदार गणपत गायकवाड उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यात सामोपचाराच्या बैठकीसाठी येत असल्याचे संपूर्ण सीसीटीव्ही…

Hillline police station officials due to shooting incident
कल्याण : गोळीबार घटनेमुळे हिललाईन पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची चौकशी?

पोलीस ठाण्याच्या आवारातील राजकीय परिस्थिती हाताळण्यात हिलाईन पोलीस कोठे कमी पडले, अशा विविध प्रश्नांच्या अनुषंगाने उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्यातील…

A case against Shiv Sena city chief Mahesh Gaikwad by a builder in Kalyan
कल्याण मधील बांधकाम व्यावसायिकाकडून शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा; व्दारलीतील इतर ७० ग्रामस्थां विरूध्दही गुन्हे

कल्याण पश्चिमेतील बांधकाम व्यावसायिक जितेंद्र रामअवतार पारीख (३७) याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

Atrocity case
आमदार गणपत गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, व्दारलीतील महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

गोळीबाराच्या घटनेनंतर शनिवारी रात्री व्दारली गावातील एका महिलेने भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या विरुद्ध हिललाईन पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार…

kalyan dombivli shrikant shinde marathi news, shrikant shinde birthday marathi news
वाढदिवसानिमित्त कार्यक्रम न करण्याचे श्रीकांत शिंदे यांचे शिवसैनिकांना आवाहन

रविवारी खासदार शिंदे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने कल्याण लोकसभा हद्दीतील विधानसभा मतदारसंघाप्रमाणे भव्य क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

BJP MLA Ganpat Gaikwad Fire at Shiv sena leader
“शिंदेंनी माझे पैसे खाल्ले, हे गणपत गायकवाडांचे शब्द…”, उल्हासनगरमधील गोळीबाराच्या घटनेवरून काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांना टोला

उल्हासगरमधील गोळीबाराच्या घटनेबाबत काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे.

Ganpat Gaikwad Mahesh Gaikwad
गोळीबारीच्या घटनेमागे कल्याण पूर्वेतील विधानसभेच्या उमेदवारीचे राजकारण; भाजपच्या कल्याण पूर्वेवर शिंदेंच्या शिवसेनेचा डोळा

कल्याण पूर्व विधानसभेची उमेदवारी मिळेल, असा आश्वासक शब्द शिवसेनेच्या वरिष्ठांकडून मिळाल्यापासून महेश गायकवाड पायाला भिंगरी लावून दोन वर्षापासून फिरत आहेत.

bjp mla ganpat gaikwad fired at shinde group kalyan city chief mahesh gaikwad after dispute
उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार

गेल्या वर्षभरापासून दोन्ही गायकवाड गटात कल्याण पूर्वेतील विधानसभेच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे

Kalyan Dombivli Mahanagarpalika recruitment 2024 job news
KDMC Mahanagarpalika Bharti 2024 : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नोकरीची संधी! माहिती पाहा

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2024 : कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेत ‘वैद्यकीय अधिकारी’, ‘बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष [Male MPW]’ या जागेसाठी मोठया प्रमाणावर…

संबंधित बातम्या