scorecardresearch

Commissioner Dr Indurani Jakhar and police officers during a discussion on traffic congestion free welfare Dombivli cities meeting
कल्याण-डोंबिवली शहरे वाहन कोंडी मुक्त करण्यासाठी प्रभावी उपाय करा; आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या वाहतूक पोलिसांना सूचना

कल्याण, डोंबिवली शहरे वाहतूककोंडी मुक्त करण्यासाठी प्रभावी उपाय योजना करा.

boy seriously injured after getting hit by overhead wire
मालगाडीवर चढून ओव्हर हेड वायरचा धक्का लागून मुलगा गंभीर जखमी, कल्याण रेल्वे यार्डातील घटना

लोहमार्ग पोलिसांना ही माहिती मिळताच त्याला पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले.

Rape case against former BJP corporator Manoj Rai in Kalyan
कल्याणमधील भाजपचे माजी नगरसेवक मनोज राय यांच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक मनोज रामशकल राय यांच्या विरूद्ध एका महिलेने बलात्कार आणि लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा गुन्हा…

kalyan, working of rto office, rto office work stopped kalyan,
कल्याण मधील आरटीओ कार्यालयाचे कामकाज ठप्प, कर्मचारी मराठा नोंदी सर्वेक्षणाच्या कर्तव्यावर

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील २७ पैकी १९ कर्मचारी मराठा, खुल्या प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी महसूल विभागाने वेगवेगळ्या भागात नियुक्त केले आहेत.

kalyan, 3 women assistant commissioners, failed to stop illegal constructions
शासन सेवेतील साहाय्यक आयुक्तांची तडकाफडकी उचलबांगडी, बेकायदा बांधकामे रोखण्यात अपयशी

आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी सोमवारी शासन सेवेतून आलेल्या तीन महिला साहाय्यक आयुक्तांच्या प्रभागातून तडकाफडकी बदल्या केल्या.

kalyan impotent husband wife fir register
कल्याणमध्ये नपुंसक पती विरुद्ध पत्नीची पोलीस ठाण्यात तक्रार

आपल्याशी विवाह करून आपणास शरीर सुखापासून वंचित ठेवले, अशी तक्रार कल्याण मधील एका विवाहितीने आपल्या पती विरूध्द खडकपाडा पोलीस ठाण्यात…

young person murder kalyan body well crime
कल्याण मध्ये तरुणाची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकला

परिसरातील रहिवाशांनी या मृतदेहाची ओळख पटवली असून चंद्रप्रकाश लोवंशी असे या तरुणाचे नाव आहे. तो गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होता.

robbed senior citizens Fraudsters kalyan crime marathi news
कल्याणमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांना लुटले

कल्याण शहरात दोन वेगळ्या घटनांमध्ये वेगळी कारणे सांगून भामट्यांनी दोन महिला, पुरूष ज्येष्ठ नागरिकांना लुटले. या ज्येष्ठांकडील ४५ हजाराचा ऐवज…

foundations destroyed in Titwala
टिटवाळ्यात ९० जोते भुईसपाट, बेकायदा चाळी उभारणीसाठी जोत्यांची उभारणी

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील टिटवाळा परिसरातील उंभर्णी, मोहिली रस्त्यावरील ९० जोत्यांची बेकायदा बांधकामे अ प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी जमीनदोस्त केली.

ration distribution mediator beaten Kalyan
कल्याणमध्ये शिधावाटप मध्यस्थाला लोखंडी सळईने मारहाण

शिधावाटप कार्यालयात अधिकारी आणि ग्राहक यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या एका शिधावाटप मध्यस्थाला चार जणांनी लाथाबुक्की आणि लोखंडी सळईने बेदम…

wastage of funds Kalyan mnc
कल्याण : स्वच्छता अभियानातील निधीची उधळपट्टी आयुक्त इंदुराणी जाखड यांनी रोखली

शासनाकडून स्वच्छता अभियान या शीर्षकाखाली आलेल्या निधीचा वापर घनकचरा विभागासाठी वाहने खरेदी करण्याचा वाहन विभागाचा प्रस्ताव आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड…

two building obstructing road in rahul nagar
डोंबिवली : रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या राहुलनगरमधील  दोन्ही इमारती बेकायदा; नगररचना विभागाचा अहवाल

या अहवालामुळे ह प्रभागावरील या दोन्ही बेकायदा इमारती तोडण्याची जबाबदारी वाढली आहे.

संबंधित बातम्या