scorecardresearch

Dombivli east, Assistant Commissioner, Notice, Illegal Shop Construction, block road, old jakat naka, gandhi nagar road, kalyan dombivali municipal corporation,
डोंबिवलीत रस्ते अडवून बेकायदा गाळ्यांची उभारणी, ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांकडून नोटीस

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्या लगतच्या गांधीनगर रस्त्यावर जुना जकात नाका भागात भूमाफियांनी पदपथ, नाल्याला अडथळा होईल आणि रस्तारुंदीकरणाला बाधा येईल…

bal hardas, subhash bhoir marathi news
कल्याण लोकसभेसाठी इच्छुक ठाकरे गटाचे सुभाष भोईर, बाळ हरदास यांच्या शिवसैनिकांबरोबर भेटीगाठी

कल्याण मधील ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांनी गेल्या आठवड्यापासून कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, सामान्य शिवसैनिक यांच्या भेटीगाठी सुरू केल्या…

कल्याणच्या उमेवारीवरून ठाकरे गटात सावळागोंधळ, ट्विटरवरून स्वतःच केली उमेदवारी जाहीर, नंतर ट्विट डिलीट

ठाकरे गटातील चौथ्या फळीतील अयोध्या पौळ नामक महिला पदाधिकाऱ्याने स्वतःच ट्विट करत आपली उमेदवारी जाहीर केल्याने कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे…

Mobile theft in Local train
प्रवाशाच्या व्हिडिओमुळं मुंबई ट्रेनमधील मोबाइल चोर पकडला आणि एका मृत्यूचंही गूढ उकललं

एका प्रवाशानं काढलेल्या व्हिडिओमुळं रेल्वे पोलिसांनी मोठ्या शिताफिनं मोबाइल चोराला पकडलं आणि आठवड्याभरापूर्वी झालेल्या मृत्यूचंही गूढ उकललं.

kalyan death mystery marathi news, kalyan passenger marathi news
पुण्यातील रेल्वे प्रवाशाच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा फटका टोळीचा गुंड अटकेत, प्रवाशाच्या हातावर मारला होता फटका

होळीसाठी तो मुंबईत घरी आला होता. दुसऱ्या दिवशी कामावर जाण्यासाठी तो इंटरसिटी एक्सप्रेसने प्रवास करत होता.

bal hardas nilesh sambare marathi news,
कल्याणमध्ये शिवसेनेचे बाळ हरदास, जिजाऊचे नीलेश सांबरे यांची भेट; लोकसभा निवडणुकीसाठी सहकार्याची गळ

कल्याण मधील ज्येष्ठ शिवसैनिक आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावान बाळ हरदास यांची गुरुवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी इच्छुक असलेले…

kalyan passengers marathi news, dombivli kalyan local trains marathi news
सकाळच्या डोंबिवली, कल्याण लोकल रद्द केल्याने प्रवासी संतप्त

गुड फ्रायडेनिमित्त सरकारी सुट्टी असली तरी खासगी क्षेत्रात काम करणारा नोकरदार वर्ग सर्वाधिक संख्येने आहे.

Vijay Salvi in ​​Kalyan
कल्याणमध्ये ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय साळवी यांच्या शिवशाही-ठोकशाही चित्ररथाला पोलिसांची हरकत

वाहनावर सज्ज केलेला शिवशाही-ठोकशाहीचा देखावा पहिले काढून टाका, मगच चित्ररथ शहरात फिरवा, असे आर्जव सकाळपासून पोलिसांनी जिल्हाध्यक्ष साळवी यांना सुरू…

ulhasnagar firing case marathi news, mla ganpat gaikwad marathi news
आमदार गणपत गायकवाड यांच्या फरार मुलाचा अंतरिम जामीन न्यायालयाने फेटाळला

आमदार गणपत गायकवाड अटक प्रकरणात इतर पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आमदार गायकवाड तळोजा कारागृहात आहेत.

Jitendra Awhad
राष्ट्रवादीने भिवंडीची जागा काँग्रेससाठी सोडली? जितेंद्र आव्हाड म्हणाले…

शरद पवार यांनी काही वेळापूर्वी पक्षातील सर्व नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.

kalyan subhash bhoir marathi news, subhash bhoir kalyan lok sabha marathi news
कल्याण लोकसभेसाठी माजी आमदार सुभाष भोईर इच्छुक, समर्थकांची जोरदार तयारी

लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून कल्याण लोकसभेसाठी महाविकास आघाडीपेक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघात उमेदवाराची चाचपणी सुरू आहे.

संबंधित बातम्या