scorecardresearch

‘कृष्णा’ साठी भोसले-उंडाळकरांचे मनोमिलन

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २१ जून रोजी होत असून, अगदी सुरुवातीपासूनच मातब्बर नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने ‘कृष्णा’चा…

प्रवासी शिक्षिकेकडून बळजबरीने दागिने लुटणाऱ्या दोघांना सक्तमजुरी

प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी शाळेकडे निघालेल्या सुर्ली (ता. कराड) येथील शिक्षिकेला प्रवासी म्हणून जीपगाडीत बसवून घेऊन सुर्ली घाटात मारहाण करून सोन्याचे…

‘महाबळेश्वर, माथेरान, लोणावळय़ाबरोबर कोयना पर्यटनही पर्यटकांच्या पसंतीस’

महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, लोणावळय़ाबरोबर कोयना पर्यटनही पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे. पाटण तालुक्यात पर्यटनासाठी अनेक नैसर्गिक, ऐतिहासिक, धार्मिक ठिकाणे असून, या…

भूकंपाच्या पार्श्र्वभूमीवर राज्य शासन दक्ष- मुख्यमंत्री

नेपाळमध्ये केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाच्या जबर धक्क्याच्या पाश्र्वभूमीवर राज्य शासन दक्ष असून, आपत्ग्रस्त भागाशी व नेपाळशी प्रोटोकॉलनुसार संपर्क साधला जात आहे.

कराडच्या कृष्णाबाई यात्रेनिमित्त रविवारपासून चार दिवस कार्यक्रम

कराडचे ग्रामदैवत श्री कृष्णाबाई यात्रा येत्या रविवारपासून (दि. ५ ) सुरू होत असून, बुधवारी (दि. ८) यात्रेचा मुख्य दिवस आहे.…

उंब्रजमध्ये दोन गटांत दगडफेक; एक जखमी, २० जणांना कोठडी

जनावरे घेऊन जाणारा टेम्पो अडवल्याने वाद चिघळून झालेल्या दोन गटांतील दगडफेक व धुमश्चक्री प्रकरणी उंब्रज (ता. कराड) पोलिसात परस्परविरोधी तक्रारी…

‘धर्मनिष्ठ राष्ट्राच्या हट्टापायी भारताचा पाकिस्तान होईल’

हिटलर ज्या पध्दतीने लढला तीच पध्दत विरोध संपवण्यासाठी या देशात सध्या सुरू असून, विचारांची लढाई विचाराने न लढता आता, विचारांच्या…

काँग्रेसवाल्यांनी सहकार चळवळ पोखरून खाल्ली

भ्रष्टाचार अन् सावळय़ा कारभारातून माया गोळा करणारे काँग्रेसवाले पैसे व सत्तेने माजलेत. सहकारातील या प्रस्थापितांनी सहकार चळवळच पोखरून खाल्ली असल्याचा…

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करताना भेदभाव नको

रस्ता सुरक्षा जनजागरण अभियानात सातत्य आवश्यक आहे. केवळ वर्षांतील आठवडाभर जाहिरातबाजी व बॅनरबाजी करून काहीही उपयोग होणार नाही. वाहतुक नियमावली…

कराड-चिपळूण रेल्वेमार्गासाठी खासदार उदयनराजे आग्रही

कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी कराड-चिपळूण हा सुमारे १११ किलोमीटर लांबीचा रेल्वे लोहमार्ग व्यावहारिकदृष्टय़ा योग्य आहे. राज्य शासनाने यासाठी ९२०…

बसला टँकर धडकून ५ ठार, १० जखमी

शिर्डीच्या साईबाबा दर्शनासाठी निघालेल्या मिनी बसला दुधाच्या टँकरने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, तर १०…

संबंधित बातम्या