scorecardresearch

करीना कपूर खान

अभिनेत्री करीना कपूर खानचा जन्म २१ सप्टेंबर १९८० रोजी मुंबईत कपूर घराण्यात झाला होता. तिचे वडील अभिनेते रणधीर कपूर आणि बबिता अभिनेत्री होती. करीनाची मोठी बहीण करिश्मा कपूरही अभिनेत्री आहे. तिने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं असून तिला तैमूर आणि जहांगिर नावाची दोन मुलं आहेत. करीनाने मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूल व डेहराडूनमधील वेल्हम गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. पुढे तिने वेल्हॅममधून डिग्री घेतली आणि मुंबईत परतली. मिठीबाई कॉलेजमध्ये तिने दोन वर्षे कॉमर्सचा अभ्यास केला. शिकत असतानाच तिने अभिनयात करिअर करायचं ठरवलं. त्यासाठी शिक्षण सोडून तिने मुंबईतील एका अॅक्टिंग इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेतला. तिने २००० साली ‘रेफ्युजी’मधून अभिषेक बच्चनसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘तिने मुझे कुछ केहना है’, ‘यादें’, ‘अजनबी’, ‘अशोका’, ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘जीना सिर्फ मेरे लिए’, ‘तलाश द हाँट बिगिन्स’, ‘खुशी’, ‘मै प्रेम की दिवानी हू’’, ‘एलओसी कारगिल’, ‘चमेली’, ‘युवा’, ‘देव’, ‘फिदा’, ‘ऐतराज’, ‘हलचल’, ३ इडियट्स, ‘एजेंट विनोद’, ‘हिरोईन’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘बजरंगी भाईजान’, ‘लाल सिंग चड्ढा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. Read More
Neha dhupia shocked during mi vs csk ipl match video viral kareena kapoor, John Abraham highlights
धोनीचा षटकार पाहून नेहा धुपिया झाली अवाक, तर करीना कपूरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल

नेहाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

highest paid actress for Item Song
7 Photos
सनी लिओनी, नोरा ते मलायका, ‘या’ अभिनेत्री आयटम साँगसाठी घेतात कोट्यवधी रुपये

सनी लिओनी ही आयटम साँगसाठी सर्वाधिक मानधन घेते. तिच्यासह मलायका अरोरा, करीना कपूर आणि नोरा फतेहीदेखील आयटम साँगसाठी कोट्यवधी रुपये…

Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”

तृप्ती खामकरने करीना कपूर, तब्बू व क्रिती सेनॉनच्या ‘क्रू’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

Crew box office collection day 1
‘क्रू’ चित्रपटाची दमदार सुरुवात, करीना-तब्बू-क्रितीची जुगलबंदी प्रेक्षकांना भावली, पहिल्या दिवशी केली जबरदस्त कमाई

Crew box office collection day 1: २०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला ‘क्रू’

deepika-padukone-kareena-kapoor
उत्कृष्ट अभिनेत्री कोण? करीना कपूर की दीपिका पदूकोण? इम्तियाज अलीने दिलं स्पष्ट उत्तर

इम्तियाज अलीने करीना कपूरशिवाय दीपिका पदूकोणबरोबरही चांगले सुपरहीट चित्रपट दिले. इम्तियाज आणि दीपिका ही जोडी सर्वप्रथम ‘कॉकटेल’ या चित्रपटातून समोर…

crew movie cbfc replaced several dialogues
Crew : तब्बू, करीनाच्या ‘क्रू’ चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाची कात्री; आक्षेपार्ह शब्द हटवले, जाणून घ्या…

‘क्रू’ चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाची कात्री, आक्षेपार्ह संवाद व शब्दांमध्ये केला बदल

kareena kapoor wore her wedding necklace
9 Photos
अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये बेबोची चर्चा! करीनाने १२ वर्षांनी परिधान केला लग्नातील ‘तो’ खास नेकलेस, पाहा फोटो…

करीना कपूरने तब्बल १२ वर्षांनी पुन्हा परिधान केला लग्नातील खास नेकलेस, फोटो व्हायरल

nita kareena kapoor khan look in anant ambani and radhika merchant pre wedding
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये करीनाच्या नेकलेसची रंगली चर्चा; काय आहे एवढे खास? घ्या जाणून…

अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सोहळ्यात करीना कपूरचा खास लूक

kareena kapoor and saif ali khan son jeh ali khan fun with paparazzi video viral
Video: “संस्कार नसलेली मुलं…”, करीना कपूरच्या छोट्या लेकाच्या ‘त्या’ कृतीवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, नेमकं काय घडलं? पाहा…

Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: करीना व सैफच्या लेकाचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

the crew
‘द क्रू’ चे पहिले पोस्टर प्रदर्शित, करीना कपूर, क्रिती सेनॉन, तब्बूच्या एअर हॉस्टेसमधील लूकची चर्चा

येत्या २९ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित बातम्या