Health Special : पालक बेफाम, मुलांना मात्र शिस्त? मुलांना एकदा सवय झाली आणि मुलं किशोरवयात आली की पालक अचानक जागे होतात आणि मुलांच्या हातातला फोन काढून घ्यायला बघतात.… By मुक्ता चैतन्यDecember 6, 2023 18:07 IST
पालकांनो, हे पाच लघुपट मुलांना दाखवा; पाहा व्हिडीओ आपले मुलांचे व्यक्तिमत्त्व चांगले असावे, त्याला मानवी मुल्यांचे महत्त्व समजावे, यासाठी पालकांनी काही लघुपट त्यांच्या मुलांना दाखवायला पाहिजे. हे लघुपट… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कDecember 6, 2023 11:28 IST
सोलापूर : बाल निरीक्षणगृहातील पाच मुलांचे अपहरण की पलायन ? ही घटना पलायन की अपहरण या कात्रीत सापडलेली असली तरी पाच मुले एकाचवेळी बेपत्ता झाल्याने निरीक्षण गृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह… By लोकसत्ता टीमDecember 5, 2023 18:59 IST
भातुकलीचा खेळ! चिमुकले खेळताहेत मातीची खेळभांडे, VIDEO पाहून तुम्हालाही आठवेल तुमचे बालपण सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही चिमुकले खेळभांडे खेळताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कDecember 2, 2023 16:28 IST
लहानपण देगा देवा.. मित्रांना बैल बनवून लावली बैलगाडा शर्यत, पाहा व्हायरल व्हिडीओ या व्हिडीओमध्ये एकाने त्याच्या दोन मित्रांना चक्क बैल बनवून बैलगाडा शर्यत लावली आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. काही… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कDecember 1, 2023 11:44 IST
हिवाळ्यात कशी घ्याल बाळाच्या नाजूक त्वचेची काळजी? पाहा डॉक्टरांनी दिलेल्या या ‘पाच’ टिप्स लहान मुलांची, खास करून बाळांची त्वचा प्रचंड नाजूक असते. त्यामुळे हिवाळ्यात त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स पाहा. By लाइफस्टाइल न्यूज डेस्कUpdated: November 30, 2023 19:13 IST
यवतमाळ : बालनगरीत उघडला पुस्तकांचा दवाखाना! मुलं करतात जीर्ण पुस्तकांवर उपचार यवतमाळच्या धम्मानंद आणि प्रणाली जाधव या जोडप्याने कोविड काळात २०२० मध्ये धनगरवाडीतील मुलांसाठी संध्याकाळची शाळा सुरू केली. By नितीन पखालेNovember 29, 2023 12:35 IST
बापरे, केवढी ही दंगामस्ती! उड्या मारण्यापासून ते एकमेकांच्या अंगावर पडणे पर्यंत, चिमुकल्या बहिण भावाचा व्हिडीओ व्हायरल या व्हिडीओमध्ये बहीण भाऊ तुफान दंगामस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या बहीण भावांची आठवण येऊ शकते. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कNovember 29, 2023 11:07 IST
“बाबा माझ्याशी प्रेमानं बोलत नाही, आईला मी आवडत नाही” एकट्या पडलेल्या चिमुकल्याचा VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी Viral video: चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी By ट्रेंडिंग न्यूज डेस्कNovember 24, 2023 10:50 IST
जन्मजात मेंदूत संक्रमण असलेल्या बाळाला जीवदान; मेडिकलच्या डॉक्टरांना यश बाळ कमी वजनाचे जन्मले. त्यानंतर तिसऱ्या दिवशीच बाळाला अपस्मारचे झटके आले. By लोकसत्ता टीमNovember 23, 2023 13:10 IST
लहान मुलींसाठीच्या भेटवस्तूंचं ‘मार्केट’…केसांमध्ये दोरे आणि खडे ओवण्याची मशीन्स! लहान मुलींचं लक्ष वेधून घेणारी काही अत्यंत आकर्षक, परंतु खरंतर काहीही व्यावहारिक उपयोग नसलेली टूल्स ऑनलाईन बाजारात दिसत आहेत. By संपदा सोवनीNovember 17, 2023 10:02 IST
बापरे! माशाने मुलीला समुद्रात खेचलं; चिमुकली गेली थेट तळाला, अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल Shocking video: अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल By ट्रेंडिंग न्यूज डेस्कNovember 14, 2023 10:45 IST
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने शेअर केलेला ऑस्ट्रेलियातील ‘तो’ व्हिडीओ पाहून भडकला प्रसाद खांडेकर, म्हणाला…
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos