scorecardresearch

किरण बेदी अडचणीत?

दिल्लीतील भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्याकडे दोन वेगळ्या पत्त्यांवर दोन मतदार ओळखपत्रे असल्याचे उघड झाले आहे.

‘मोदी यांचा सूट दहा लाखांचा’

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा लाख रुपयांचा सूट घातला होता, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष…

सर्वपक्षसमभाव!

धर्मनिरपेक्षता का काय म्हणतात ते केवळ बोलण्यापुरते असते. दोन्ही हात वर करून तावातावाने-त्वेषाने आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत; सर्वधर्मसमभाव मानणारे आहोत, असं…

दोन मतदान ओळखपत्रांमुळे किरण बेदी अडचणीत

अवघ्या काही दिवसांवर होऊ घातलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी निवडणूक आयोगाच्या पेचात सापडण्याची शक्यता आहे.

घनघोर लढाईचा शंखनाद

आम आदमी पक्षाच्या प्रचाराची शैली, त्याचा भाजपने घेतलेला धसका व पक्षांतर्गत विद्वेषाच्या राजकारणात अडकलेला काँग्रेस पक्ष या त्रिमितीय समीकरणामुळे दिल्लीची…

शांती भूषण यांच्याकडून किरण बेदी यांचे कौतुक

आम आदमी पक्षाचे संस्थापक शांती भूषण यांनी किरण बेदी यांना भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करून चाणाक्ष खेळी केल्याचे सांगत पक्षाला…

‘आप’मध्ये सगळं आलबेल नाही – शांतीभूषण यांचा घरचा आहेर

आम आदमी पक्षाचे (आप) संस्थापक सदस्य शांतीभूषण यांनी गुरूवारी ‘आप’मध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे सांगत पक्षाला घरचा आहेर दिला.

संघानेच देशाला एकसंध ठेवले!

किरण बेदी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न नसलेल्या कदाचित एकमेव नेत्या असल्या तरी त्यांनी संघाची भरभरून स्तुती केल्याने अनेकांच्या भुवया…

केजरीवाल, बेदी, माकन यांचे अर्ज दाखल

दिल्ली विधानसभेसाठी ७ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला आता रंग चढू लागला आहे. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल, भारतीय जनता…

संघाचे खरे रूप अजून अनेकांना समजलेलेच नाही – किरण बेदी

भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बुधवारी तोंडभरून कौतुक केले.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×