scorecardresearch

Mahavikas Aghadi
हातकणंगलेत महाविकास आघाडी उमेदवार देणार; ‘वंचित’शी बोलणी सुरू – जयंत पाटील

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याची महाविकास आघाडीची तयार आहे. त्यांनी तशी तयारी न दर्शविल्यास येथे आघाडीचा उमेदवार…

Hatkanangale Lok Sabha
हातकणंगलेत उमेदवारीचा गोंधळ

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील तिहेरी उमेदवारीची गुंतागुंत अधिकच वाढत चालली आहे. शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी आपली उमेदवारी नक्की असल्याचा…

Discovery of four new species of lizard from Kolhapur and Sangli districts  Nagpur
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमधून पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध; महाराष्ट्रातील तरुण संशोधकांचे यश

महाराष्ट्रातील उत्तर-पश्चिमी घाटामधून निमास्पिस कुळातील पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध लावण्यात ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधील संशोधकांना…

Kolhapur, Gadhinglaj, janata dal , going to working with , congress mla satej patil, in election, adopt party and members, lok sabha 2024, maharashtra politics, marath news, election campaign,
सतेज पाटील यांची गडहिंग्लज मध्ये मोर्चेबांधणी; जनता दलाचे पालकत्व घेतले

माजी आमदार स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांची उणीव कधीच भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी आज गडहिंग्लजच्या…

Kolhapur Lok Sabha
शिंदे गटाचे खासदार माने – मंडलिक यांच्यासाठी संघर्ष कायम

लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूरचे संजय मंडलिक व हातकणंगलेचे धैर्यशील माने या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या दोन्ही खासदारांना अजूनही उमेदवारीची प्रतीक्षा करावी…

Shahu Maharaj
शाहू महाराजांनी घेतली काडसिद्धेश्वर स्वामींची भेट; स्वामीनी दिल्या विजयाच्या शुभेच्छा

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांनी कणेरी मठाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी…

pm photo on electricity bill
वीज बिलावरील नेत्यांच्या छायाचित्रांना विरोध; समाजवादी पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे तक्रार

महाराष्ट्र सरकार व महावितरण कंपनी यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार समाजवादी पार्टी महाराष्ट्रच्या वतीने कार्याध्यक्ष प्रताप…

hasan mushrif birthday kolhapur marathi news,
मुख्यमंत्र्यांच्या हसन मुश्रीफ यांच्यावरील ‘त्या’ पोस्टने रंगतदार चर्चा; कोल्हापूरकरांनीही दिल्या शुभेच्छा

कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार, राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा जन्म रामनवमीचा! त्यामुळे ते प्रत्येक वर्षी रामनवमीच्या दिवशी वाढदिवस…

kolhapur, farmers, Goa Nagpur shaktipeeth expressway, Oppose, melava, 4 april 2024, kolhapur marathi news, shaktipeeth expressway marathi news, maharashtra government,
शक्तीपीठ महामार्ग विरोधात रणशिंग; कोल्हापुरात ४ एप्रिलला शेतकऱ्यांचा मेळावा

हा निर्णय शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती कोल्हापूर यांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय बाबा घाटगे…

aam aadmi party protest kolhapur marathi news
ईडीच्या नावाने बोंब मारून कोल्हापुरात केजरीवालांच्या अटकेचा निषेध; आपची प्रतीकात्मक होळी

कथित मद्य घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे.

kolhapur marathi news, shaktipeeth expressway marathi news, shaktipeeth expressway kolhapur marathi news
शक्तिपीठ महामार्गाविषयी कोल्हापुरात मंगळवारी जनसुनावणी; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर दखल

नागपूर – गोवा या शक्तिपीठ महामार्गाने हजारो एकर पिकाऊ जमीन उद्ध्वस्त होणार असल्याची भीती या मार्गावरील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या