scorecardresearch

Raju Shetty on highway
धार्मिक स्थळे जोडणाऱ्या महामार्गासाठी चौपट नुकसान भरपाई मिळावी; अन्यथा, रक्ताचे पाट वाहतील पण.. – राजू शेट्टी यांचा इशारा

प्रस्तावित महामार्ग हा वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधदुर्ग या १२ जिल्ह्यांतून पुढे…

kolhapur mahavikas aghadi lok sabha candidate marathi news, kolhapur lok sabha sharad pawar marathi news
कोल्हापुरातील उमेदवार निवडीची अनिश्चितता कायम

लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी दौरा असा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या कोल्हापूर भेटीपूर्वी करण्यात आला होता. दिवसभराच्या चर्चा, बैठका,…

Ichalkaranjit Sulkud Pani Yojana hunger strike called off
इचलकरंजीत सुळकुड पाणी योजनेचे उपोषण सायंकाळी मागे

इचलकरंजी शहराला सुळकुड नळ पाणी योजनेतून पाणी मिळावे या मागणीसाठी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर ते सायंकाळी मागे घेण्यात आले.

32 representatives of cooperative societies from Kolhapur district were honored with flight to Delhi
कोल्हापुर जिल्ह्यातील ३२ सहकारी संस्था प्रतिनिधींना दिल्ली हवाई यात्रेचा मान

संगणकीकरण पूर्ण झालेल्या ३२ विकास सेवा संस्थांच्या सेवा संस्थांना भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्यावतीने दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे.

kolhapur farmers gokul milk marathi news, gokul milk kolhapur marathi news,
कोल्हापूर : गोकुळने दूध खरेदी दर पूर्ववत करावेत; सीमावासीय शेतकरी, एकीकरण युवा समितीची मागणी

गोकुळने सीमाभागातील कमी केलेले दूध खरेदी दर पूर्ववत करावेत, अशी मागणी बेळगावातील दूध उत्पादक शेतकरी तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने…

bjp leader shivraj singh chouhan kolhapur visit marathi news
माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून भाजपाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे गुरुवारी…

Raju Shetty news
केंद्र सरकारची उसाच्या एफआरपीची वाढ तोकडी; राजू शेट्टी यांची टीका

राजू शेट्टी म्हणाले की, उसाचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे एफआरपीमध्ये तातडीने वाढ करा अशी मागणी मी सन २०२१ मध्ये कृषी मूल्य…

satej patil marathi news, balasaheb thorat marathi news
काँग्रेसमध्ये ‘सतेज’ नेतृत्वाचा काळ सुरू – बाळासाहेब थोरात

आमदार सतेज पाटील हे पुढील काळात काँग्रेसचे मोठे नेते असतील, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब…

CPI India Alliance
भाजपला पराभूत करण्यासाठी भाकप इंडिया आघाडी – राष्ट्रीय महासचिव डी. राजा

देशातील विद्यमान सरकारची वाटचाल पाहता देशात लोकशाही, प्रजासत्ताक आणि राज्यघटना धोक्यात आले आहे. त्यापासून देशाला वाचवण्यासाठी आमचे सर्वात पहिले उद्दिष्ट…

Raju Shetty
बाजार समितीत कायमस्वपरूपी प्रशासक नेमणुकीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा.. ; राजू शेट्टी यांचा इशारा

केंद्र सरकारने बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वपरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्याचा निर्णय हा देशातील शेतकऱ्यांच्या…

Sharad Pawar
मोदी मुमकिन नव्हे नामुमकिन; शरद पवार यांची टीका

कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला होता. आज सकाळीही त्यांनी पुन्हा विविध विषयांवर…

संबंधित बातम्या