scorecardresearch

Traffic on the Kolhapur-Sangli highway
वादळी वाऱ्याने झाडे कोसळल्याने कोल्हापूर-सांगली महामार्गावरील वाहतूक ठप्प

वादळी वारे आणि रिमझिमता पाऊस याच्या फटका बसल्याने झाडे उन्मळून पडल्याने कोल्हापूर – सांगली महामार्गावरील वाहतूक गुरुवारी सायंकाळी ठप्प झाली…

raju shetty
प्रशासनातील अर्थपूर्ण व्यवहाराचे दरपत्रक राजू शेट्टींकडून जाहीर; मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले

सामान्य जनतेचे होणारी आर्थिक पिळवणूक थांबवून सुशासनाचा प्रत्यय द्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

devotees offered elegant gold crown,
कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मीला ४७ तोळे सोन्याचे शोभिवंत किरीट अर्पण

स्वर्णिम आठवणी यापूर्वी कलकत्ता येथील एका भक्ताने ३२ लाख रुपये किमतीचा सोन्याचा किरीट अर्पण केल्याच्या घटनेला आज उजाळा मिळाला.

Shahoonagari stands to salute Lokraja Shahu
कोल्हापूर: लोकराजा शाहूंना अभिवादन करण्यासाठी शाहूनगरी १०० सेकंद स्तब्ध

लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व २०२३ निमित्त आज सकाळी १०० सेकंद उभे राहून अभिवादन करण्यात आले.

dhaba full in maharashtra
निवडणूक कर्नाटकची, ढाबे मात्र सीमावर्ती महाराष्ट्रातील तुडुंब!

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अटीतटीचा संघर्ष सुरू झाला आहे. साहजिकच मतदारांचे महत्त्व कमालीचे वाढले आहे.

karnataka assembly elections
फडणवीस – राऊत शब्दयुद्ध; कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने बेळगावात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

राऊत यांनी भाजपला डिवचले तर फडणवीस यांनी संजय राऊत काँग्रेसचे दलाली करण्यासाठी बेळगावात आल्याचा टोला लगावला आहे.

maharashtra top politicians campaigning in karnataka
कर्नाटकच्या आखाडय़ात महाराष्ट्रातील ‘राजकीय मल्लां’चा डाव ; सीमा भागात आरोप-प्रत्यारोपांची राळ

निवडणूक कर्नाटक विधानसभेची असली तरी महाराष्ट्रातील नेत्यांचा आखाडा कर्नाटकात सध्या रंगला आहे.

Suresh Halvankar-Mahesh Jadhav
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १७ जणांची वर्णी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी जम्बो प्रदेश कार्यकारणी जाहीर केली. कोल्हापूर जिल्ह्याला लक्षणीय स्थान मिळाले आहे.

prithviraj chavan
कोल्हापूर: राष्ट्रवादीची भाजपबरोबर बोलणी सुरू; पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत किती दिवस राहील ते माहीत नाही. भाजपबरोबर त्यांची बोलणी सुरू आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,…

police dig graveyard to recover body
कोल्हापूर : पतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची पत्नीने तक्रार केल्यानंतर कबर खुदाई करून मृतदेह बाहेर काढला

शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्यू की घातपात हे स्पष्ट होणार आहे.

president and executive committee of ncp graduate cell
कोल्हापुरात पदवीधर कार्यकारिणीचा राजीनामा; हसन मुश्रीफांचे कार्यकर्ते पवारांसोबत

पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, या मागणीसाठी पक्षाचे कागल शहराध्यक्ष संजय चितारी यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा माने यांच्याकडे दिला.

crowd overturned street vendor carts
इचलकरंजीत मोर्चानंतर हातगाड्या जमावाचे लक्ष्य;तातडीने शांतता कमिटीचे आयोजन

परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस व प्रशासनाच्या वतीने सायंकाळी शांतता कमिटीचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या