scorecardresearch

crowd overturned street vendor carts
इचलकरंजीत मोर्चानंतर हातगाड्या जमावाचे लक्ष्य;तातडीने शांतता कमिटीचे आयोजन

परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस व प्रशासनाच्या वतीने सायंकाळी शांतता कमिटीचे आयोजन करण्यात आले आहे.

sharad pawar saroj patil
शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर बहीण सरोज पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

“शरद पवारांची प्रकृती ठिक नाही, वय वाढत आहे. पर्यायी माणूस तयार व्हावा, असं त्यांचं मत आहे. पण….”

Jaisingpur Bazar Committee election
कोल्हापूर : जयसिंगपूर बाजार समितीत सर्वपक्षीय सत्ताधारी आघाडीचा एकतर्फी विजय; बंडखोर भाजपा आघाडीला झटका

जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रविवारी मतदान होवून सर्वपक्षीय सत्ताधारी आघाडीने एकतर्फी विजय मिळवला.

sudan conflict
सुदानमध्ये कोल्हापूरातील ५० जण अडकले; मायदेशात आणण्यासाठी प्रयत्न

मायदेशात परत आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाशी तातडीने संपर्क साधला आहे, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी शनिवारी सांगितले. 

Kolhapur, dhairyashil mane, sanjaykaka patil, Sangli, MP, Dry port
ड्रायपोर्टवरून कोल्हापूर आणि सांगलीच्या खासदारांमध्ये चढाओढ

कोल्हापूरमध्ये ड्रायपोर्ट प्रकल्प उभारणीला खासदार धैर्यशील माने यांनी गती दिली असताना खासदार संजय पाटील यांनी सांगली जिल्ह्यातच तो उभारला जात…

kolhapur Industrial development 12
कोल्हापूर: कृषी, औद्योगिक विकासाचा चेहरा

कृषी, कृषीपूरक व्यवसाय, उद्योग, सहकार पर्यटन अशा विविधांगी भक्कम आर्थिक स्रोतामुळे कोल्हापूरची आर्थिक प्रगती गतीने होत आहे.

Manappuram Finance Company vandalized
कोल्हापुरात मनप्पुरम फायनान्स कंपनीची तोडफोड

नजरचुकीने भरलेल्या कर्जाच्या हफ्त्याची रक्कम परत करण्याच्या मागणीवरून येथील मनप्पुरम फायनान्स कंपनीच्या कार्यालयात बुधवारी तोडफोड करण्यात आली.

election
सीमा भागातील मराठी मतदार संभ्रमात

सीमालढय़ाला पाठबळ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या भूमिकेमुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सीमाभागात संभ्रम निर्माण झाला आहे.

shivraj nayakvadi
कोल्हापूर: बाळूमामा देवस्थान ट्रस्ट बरखास्त; शिवराज नायकवडी यांनी स्वीकारला प्रशासक पदाचा कारभार

गैरकारभार आणि विश्वस्त नेमणुकीवरुन वादग्रस्त बनलेले बाळूमामा देवस्थान ट्रस्ट अखेर बरखास्त करण्यात आले आहे.

kolhapur election
महाडिकांनी बंटी पाटलांचा कंडका पाडला, राजाराम कारखानाच्या निवडणुकीत एकतर्फी विजय

महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ आघाडीने सरासरी १५०० मताधिक्याने विजय मिळवताना विरोधी आमदार सतेज पाटील गटाचे पानिपत केले.

संबंधित बातम्या