scorecardresearch

कोकण

महाराष्ट्र (Maharashtra) राज्यामधील सर्वात लोकप्रिय विभागांपैकी एक असलेल्या कोकणाला (Konkan) स्वर्गाची उपमा दिली जाते. सह्याद्री पर्वतरांगा आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये असणाऱ्या भूमीला कोकण असे म्हटले जाते. कोकण किनारपट्टीला ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

कोकण विभागामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड ,रत्‍नागिरी ,सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर या सात जिल्ह्यांचा समावेश होतो. बेलापूर येथे कोकण भवन आहे. अपार नैसर्गिक सौदर्यांने नटलेल्या या प्रदेशामध्ये आंबे, नारळ, काजू, फणस, सुपारी अशा गोष्टी पाहायला मिळतात. समुद्रातील मासे, नारळ आणि तांदूळ हे कोकणातील जेवणामध्ये हमखास आढळते. भगवान परशुरामाने कोकणाची निर्मिती केली असे म्हटले जाते. कोकणामध्ये स्वराज्याची राजधानी रायगडासह अनेक किल्ले अस्तित्त्वात आहेत.

या विभागामध्ये मालवणी, कोंकणी अशा काही भाषा बोलल्या जातात. अलिबाग, श्रीवर्धन, वेंगुर्ला, गुहागर, हरिहरेश्वर यांसारथी बरीचशी पर्यटनस्थळे कोकणामध्ये आहेत.
Read More
shiv sena symbol, Dhanushyaban, bow and arrow, Konkan, lok sabha election 2024, BJP
कोकणातून ‘धनुष्यबाण’ चिन्ह गायब

कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण हे गेली वीस वर्ष निर्माण झालेले समीकरण सिंधूदुर्ग रत्नागिरी मतदार संघात भाजपच्या नारायण राणे यांचे नाव…

narayan rane vs vinayak raut
10 Photos
Loksabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत सामना; कोण मारणार बाजी?

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा महायुतीत भारतीय जनता पार्टीला मिळाली असून भाजपाने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Hapus mango, problems before Hapus mango,
लहरी निसर्गाचा फटका, कर्नाटककडून स्पर्धा, कीडरोगाचा धोका… ‘कोकणचा राजा’ हापूस आंब्यासमोर आणखी किती संकटांची मालिका?

गेल्या काही वर्षांतील लहरी हवामानाचा फटका ‘कोकणच्या राजा’ला बसू लागला आहे. तशात कर्नाटकी आंब्याकडून स्पर्धा आणि कीडरोगाचा धोका ही नवी…

Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली…

village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा

कोकण किनारपट्टीवर वास्तव्य करणाऱ्या मच्छीमार आणि इतर समाजांच्या गावाचे नकाशेच नसल्याने येथील नागरिकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

What caused decline in production of cashew nuts in Konkan Unseasonal rains along with the impact of low rates
विश्लेषण : कोकणात ‘काजू बी’च्या उत्पादनात घट कशामुळे झाली? अवकाळी पावसाबरोबरच कमी दराचा फटका?

जानेवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात कोकणातील काजू उत्पादक पट्ट्याला अवकाळी पाऊस, धुके आणि ढगाळ हवामानाचा फटका बसला. तसेच, उत्पादन खर्चही भरून…

Gautami Deshpande Swanand Tendulkar romantic video they went konkan instaead of bali
गौतमी देशपांडे पती स्वानंदबरोबर व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “त्याला बालीला जायचं होतं पण…”

गौतमी आणि स्वानंदच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.

13 Development Centers along Konkan Expressway, Sea Route
कोकण द्रुतगती महामार्ग, सागरी मार्गालगत १३ विकास केंद्रे; १०५ गावांसाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती

या प्रकल्पालगत विकासाच्या अनेक संधी निर्माण होणार असल्याचे सांगत एमएसआरडीसीने विकास केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला होता.

private bus fare mumbai to konkan marathi news, mumbai to konkan private bus marathi news
मुंबईस्थित कोकणवासीय शिमग्यानिमित्त गावी रवाना, खासगी बस कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारणी

शिमगोत्सवानिमित्त मुंबईस्थित कोकणवासियांनी कोकणातील गावाची वाट धरली आहे. रेल्वे आणि एसटी बसचे आरक्षण मिळत नसल्यामुळे अनेकांनी खासगी बसगाड्यानी कोकणात जाणे…

mudda maharashtracha indian center for policy and leadership development survey marine Rural and Urban Challenges in Konkan
मुद्दा महाराष्ट्राचा… कोकण : सागरी, ग्रामीण आणि शहरी आव्हाने…

भौगोलिक विविधता लाभलेल्या कोकणच्या विकास प्रक्रियेत सागरी, ग्रामीण आणि शहरी आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यातून निर्माण झालेल्या समस्या ‘इंडियन सेंटर…

संबंधित बातम्या