scorecardresearch

नोव्हेंबरातच ११७ गावांत पाणीटंचाई

जिल्हय़ातील ९३० पकी ११७ गावांमध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून १०७ ठिकाणी िवधनविहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे, तर…

‘मराठवाडय़ाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय शिष्टमंडळासह राज्यपालांना भेटणार’

मराठवाडय़ावर कधी नव्हे ते अभूतपूर्व संकट ओढवले असून मराठवाडय़ाचा विकास थांबला आहे. मराठवाडय़ाच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय बठक घेऊन राज्यपालांची भेट घेणार…

मल्लिकार्जुन भाईकट्टी, mallikarjun bhaikatti
लातूरात शिवसेनेची गुंडगिरी, हजारो मुलांसमोर भाईकट्टी यांना लोखंडी सळईने मारहाण

लातूरमधील शिवसेनेचे नेते अभय साळुंके यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

पाणीप्रश्नाच्या चक्रात लातूरकरांची घुसमट

महिन्यातून जेमतेम तीनदा होणाऱ्या पाणीपुरवठय़ातून लातूरकरांची सुटका व्हावी, या साठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू असले तरी सातत्याचा आणि ध्योयधोरणाचा अभाव…

पाण्यासाठीच पावसाकडे लक्ष

खरीप हंगाम हातचा गेला. आता गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. मात्र, पाऊस आला तरी तो सडा टाकल्यासारखाच…

‘अमरावती विभागीय आयुक्तांच्या पत्रानंतरच बाबा भांड यांची नियुक्ती’

साक्षरता अभियानाच्या खडू-फळा योजनेतील अपहारप्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही केवळ अमरावती विभागीय आयुक्तांकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळावर बाबा भांड…

तुळजापूरमध्ये कृत्रिम पाऊस बरसला, लातूरमध्ये अपयश

कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रडारची उभारणी औरंगाबाद शहरात युद्धपातळीवर सुरू असून, उद्या (शनिवार) दुपापर्यंत याचे काम पूर्ण होईल.

संबंधित बातम्या