scorecardresearch

लातूरमध्ये शेतकऱयाचा तहसिलदारांवर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न

शेतरस्ता वापरता न येण्याबद्दल तहसिलदारांकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे लातूरमध्ये एका चिडलेल्या शेतकऱयाने सोमवारी चाकूने थेट…

नाशिकच्या आडात नाही तर मराठवाडय़ाच्या पोहऱ्यात कसे येणार?

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने नाशिक जिल्हय़ातील सिन्नर येथील एमआयडीसी भागातील हजारो एकर जागा आíथक क्षेत्राचा विकास करण्यासाठी इंडिया बुल्स या…

मांजराकाठ गहिवरला

लातूर विमानतळावर सकाळी सातपासूनच केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी जमली होती. जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी रांगा लावून मुंडे यांच्या…

अडवाणी, राजनाथ, सुषमा परळीतून तातडीने दिल्लीकडे

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहण्यासाठी आलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्रमंत्री…

‘मानव विकास’मध्ये उस्मानाबाद, लातूरचा समावेश शक्य

नव्या मानव विकास अहवालामुळे निर्देशांकात झालेली वाढ-घट लक्षात घेता मानव विकास मिशनमधून २७ तालुके वगळले जाऊ शकतात, तर मराठवाडय़ातील उस्मानाबाद…

मराठवाडा पोरका झाल्याची लातूरकरांची भावना

केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचे वृत्त धडकताच लातूर जिल्हा शोकमग्न झाला. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर मराठवाडा मुंडे यांच्याकडे आशेने…

अमित देशमुखांच्या मंत्रिपदाने लातुरात कार्यकर्त्यांचा जल्लोष

आमदार अमित देशमुख यांचा राज्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. महापौर स्मिता खानापुरे,…

जीवनरेखा बालगृहातील मुलांची लातूरला रवानगी

शहराच्या कडबी मंडीतील जीवनरेखा बालगृहामधील गरव्यवहाराची दखल घेत जिल्हा बालकल्याण समितीने १३ अनाथ मुलांना लातूरच्या सेवालय या अनाथालयात हलविण्याचा निर्णय…

काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास थेट बंडखोरी करण्याचा सल्ला!

येत्या विधानसभेत चांगली माणसे निवडून जाण्याची गरज आहे. पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून उभे राहा, असा सल्ला कार्यकर्त्यांनी दिला.…

तहसीलदारांच्या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले

निलंगा तालुक्यात चोरून वाळूउपसा करणाऱ्या ठेकेदार, तसेच वाहनचालकांविरुद्ध तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले…

बनावट पदवीधारक तुपाशी, पात्र शिक्षक राहिले उपाशी!

बनावट बी. एड. पदवीप्राप्त शिक्षकांना पदोन्नती आणि पात्र शिक्षकांना मात्र डावलण्यात येत असल्याचा प्रकार जिल्हा परिषदांमध्ये सर्रास घडत आहे. त्यामुळे…

विलासरावांच्या जयंतीदिनी बाभळगावमध्ये अभिवादन

दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या ६९व्या जयंतीनिमित्त सोमवारी सकाळी बाभळगाव येथे प्रार्थनासभा घेण्यात आली. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार दिलीपराव देशमुख,…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×