scorecardresearch

Amol Shinde Father and Mother
Parliament Security Breach: “अमोलशी आमचं बोलणं करुन द्या नाहीतर मी आत्महत्या…”, वडिलांचा इशारा

अमोल शिंदे याच्या वडिलांनी आता आत्महत्येचा इशारा दिला आहे. काय म्हटलं आहे त्याच्या आई वडिलांनी?

Anil Gaikwad appointment
अनिल गायकवाड यांच्या रस्ते विकास मंडळातील नियुक्तीमुळे लातूरच्या उमेदवारीचा गुंता सुटला

माजी खासदार सुनील गायकवाड यांचे ज्येष्ठ बंधू अनिल गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर कार्यकारी संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती…

Amol Shinde Latur
Parliament Attack : “पोलिस भरतीसाठी दिल्लीला चाललो…” अमोल शिंदे लातूरहून निघताना आई-वडिलांशी काय बोलला?

Amol Shinde Latur : संसदेत घुसखोरी करून स्मोक कॅन फोडणे आणि घोषणाबाजी करण्याच्या गुन्ह्याखाली लातूरमधील अमोल शिंदेला अटक करण्यात आली…

parliament security breach
संसदेत घुसखोरी केलेला तरुण लातूर जिल्ह्यातील…

संसदेत घुसखोरी केलेल्या दोघांपैकी एक असलेला अमोल धनराज शिंदे नावाचा तरुण हा लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील नवकुंडाची झरी गावचा रहिवासी…

Parliament attack
संसदेतील राड्याप्रकरणी अटक झालेल्या चौघांची नावं जाहीर, कटात लातूरच्या तरुणाचाही समावेश

संसदेत राडा करणारे दोन जण आणि संसदेबाहेर घोषणा देणारे दोन (एका महिलेसह) असे मिळून चार जण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Ajit Pawar letter to Central Govt,
इथेनॉल निर्मितीची ३५ हजार कोटीची गुंतवणूक अडचणीत येण्याची शक्यता; अजित पवार यांचे केंद्र सरकारला पत्र

या निर्णयाचा केंद्र सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

dinkar mane, Ausa assembly constituency, latur
औसा मतदारसंघात नव्या दमाने पुन्हा दिनकर माने मैदानात

औसा विधानसभा मतदारसंघ हा भाजपा शिवसेना युतीमध्ये शिवसेनेकडे होता दिनकर माने यांनी औसा विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा विजयप्राप्त केला होता.

nine products from maharashtra get geographical indication tag
राज्याला नऊ भौगोलिक मानांकने; तुळजापूरची कवडी, जालन्याची ज्वारी,कास्तीच्या कोथिंबिरीचा समावेश

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील कास्ती भागातील कोथिंबिरीला एक प्रकारचा वेगळा सुगंध आहे

Mitichi company in Russia
रशियातील ‘मितीची’ कंपनी करणार लातूर येथे रेल्वे डब्यांची निर्मिती

दोन महिन्यांनंतर कामकाज सुरू होण्याची शक्यता. युक्रेन युद्धामुळे प्रक्रिया थांबल्याची चर्चा केंद्र सरकारने फेटाळली.

gas cylinder blast in thane, thane woman dies in gas cylinder blast, sabe gaon diva gas cylinder blast
लातूरमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट, फुगेवाल्याचा जागीच मृत्यू; ७ ते ८ मुले गंभीर जखमी

सिलिंडरच्या स्फोटात फुगे विकणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर चार ते आठ वर्षातील सात ते आठ बालके गंभीर जखमी झाले.

संबंधित बातम्या