scorecardresearch

पाणीपुरवठय़ात सरकार उत्तीर्ण; महापालिका अनुत्तीर्ण

लातूर शहराचा पाणीपुरवठय़ाचा प्रश्न राज्य शासनाने अतिशय गंभीरपणे घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शहराला दररोज १…

प्रशासनाच्या आडमुठय़ा धोरणामुळे पाणी विक्रेते अडचणीत

लातूर शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी केवळ ३० िवधनविहिरींचे अधिग्रहण करून टँकरचालकांनाही जाचक अटी घातल्याबद्दल दोन्ही वर्गात प्रचंड नाराजी असून आम्ही उदरनिर्वाह कसा…

वर्ष नवे, प्रश्न जुने!

वर्षप्रतिपदेच्या दिवशी शेतीचेही नवे वर्ष सुरू करण्याची पूर्वापार परंपरा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गावोगावी शेती वाटय़ाने लावणे, सालगडी ठेवणे, जुन्या वर्षांचा…

दगडाने ठेचून वृद्धाचा खून

जिल्ह्य़ातील चाकूर येथे दगडाने ठेचून वृद्धाचा निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रल्हाद शांतविरअप्पा अक्कनवरू (७५) असे या वृद्धाचे…

लातूरच्या एमआयडीसीतील उद्योगचक्र पाण्याविना रुतले

पाण्याच्या दुíभक्ष्यामुळे लातुरातील सर्वच क्षेत्रांवर अरिष्ट ओढवले आहे. येथील एमआयडीसीत सुमारे २०० उद्योग आहेत. गेल्या काही वर्षांपासून उद्योगाची पाणीकपात वाढत…

Railway
लातूरला मे महिन्यात रेल्वेने पाणीपुरवठा

लातूर शहराला उजनी धरणातून रेल्वेने पाणीपुरवठा करता यावा, या साठी रेल्वे विभागाची लगबग सुरू असून मेमध्ये लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा होणार…

टँकरच्या बेभरवशाने रुग्णालये व्हेंटीलेटरवर!

गेल्या चार महिन्यांपासून लातूरकर पाण्याच्या प्रश्नावरून त्रस्त झाले आहेत. ‘पाण्याची चिंता नसलेला लातूरकर दाखवा अन् हजार रुपये मिळवा’ अशी जाहिरात…

संबंधित बातम्या