scorecardresearch

इंटर्नशिप प्रत्यक्ष कार्यानुभव

शिक्षण-प्रशिक्षणाच्या कालावधीतच प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवणे म्हणजे इंटर्नशिप! अलीकडे वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन शिक्षणक्रमांत इंटर्नशिप अनिवार्य करण्यात आली आहे.

अक्षमतांवर मात

आपल्या अक्षमतांवर मात करण्याची उत्तम संधी सुटीत चालून येते. अभ्यासकौशल्ये जोपासण्याची तसेच शारीरिक-मानसिक स्वास्थ्य संपादन करण्यासाठी सुटीचा वेळ उपयोगात आणता…

एअरकंडिशनरची देखभाल

एअर कंडिशनरची कार्यक्षमता ही त्याच्या नियमित देखभालीवर अवलंबून असते. ही देखभाल आणि वेळोवेळी काही दुरुस्ती करायची असल्यास त्यासाठी कौशल्यप्राप्त तंत्रज्ञांची…

महिलांसाठी उद्योगविषयक अभ्यासक्रम

महिलांमध्ये उपजतच उद्योगप्रियता असते. त्या एकाच वेळी अनेक गोष्टी करू शकतात. आज महिला कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कार्यालयीन कामकाज यशस्वीरीत्या सांभाळते.

सुटी आणि व्यक्तिमत्त्व विकास

एखाद्या सुटीत मुलाला जर काहीच करावंसं वाटत नसेल, तर मुलाच्या या निर्णयाचा आई-बाबांनी आदर करायला हवा. मुदलातच व्यक्तिमत्त्व विकास केवळ…

‘कॅम्पस इंटरव्ह्यू’ची तयारी

पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी खुल्या व्हाव्यात, म्हणून उद्योगक्षेत्राच्या मदतीने अनेक दर्जेदार महाविद्यालयांमध्ये ‘कॅम्पस इंटरवूज’ मोहीम राबवली…

क्षमता वाढविण्यासाठी सुटीचा वापर

सुटीत ठरलेल्या दिनक्रमापासून, अभ्यासाच्या ताणापासून आपली सुटका होते आणि करिअरच्या अनुषंगाने अभ्यासापलीकडचा विचार करण्याची संधी मिळते.

बागकाम तंत्रज्ञान

बागेची निर्मिती आणि जोपासना परिश्रमाने करावी लागते. रोपटी लावणं, त्यांची नियमित देखभाल करणं, छाटणी करणं, रोपटय़ांना आकार देणं, किडींवर नजर…

खरी कमाई

शिक्षण घेताना अथवा सुटीच्या कालावधीत अर्धवेळ नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे. केवळ पैसे कमावण्याची गरज हा या नोकरी करण्यामागचा…

स्वत:ला स्वीकारा..

आपण आरशात बघतो तेव्हा आपलं प्रतििबब आपल्याला आवडतं का? आपण जसे आहोत तसे आपण स्वत:ला स्वीकारतो का? या दोन्ही प्रश्नांचं…

हस्तलिखितांचे पुनर्मुद्रण

नॅशनल आर्काइव्ह ऑफ इंडिया या संस्थेने सुरू केलेला दुसरा अल्प मुदतीचा अभ्यासक्रम म्हणजे सर्टििफकेट कोर्स इन केअर अ‍ॅण्ड कन्झर्वेशन ऑफ…

संबंधित बातम्या