Leopard-attack News

लोकसत्ता विश्लेषण : रेडिओ कॉलर लावूनही बिबट्या बेपत्ता कसा?

लाखो रुपये खर्चून वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक यंत्रणेच्या मर्यादा या घटनांमुळे समोर आल्या आहेत.

leopard attack dog cctv footage viral video
Video : घरासमोर भुंकणाऱ्या कुत्र्यावर बिबट्यानं मारली झडप; काही क्षणात झाला पसार, थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद!

बिबट्यानं हल्ला करत कुत्र्यावर झडप घातल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला…

Leopard, Aarey Colony,
आरे कॉलनीत लावलेल्या सापळ्यात अडकलं बिबट्याचं पिल्लू; ३ बिबटे परिसरात असल्याची माहिती!

आरे कॉलनीमध्ये एका वृद्ध महिलेवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला वनविभागाने पकडले आहे. या बिबट्यासाठी विभागाने सापळे लावले होते.

अंबडमध्ये दोन तासांच्या परिश्रमानंतर ‘बिबटय़ाचा बच्चा’ बेशुद्ध..

क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कारखान्यातील एका विभागात सकाळी साडेआठच्या सुमारास बिबटय़ाचे दर्शन झाले.

बिबटय़ांचे हल्ले टाळण्यासाठीच्या सुविधांबाबत साखर कारखान्यांशी चर्चा

बिबटय़ांच्या हल्ल्यांचा धोका टाळण्यासाठी आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत साखर कारखान्यांशी चर्चा सुरू आहे.

बिबटय़ाच्या हल्ल्यांमुळे बालकांभोवती संरक्षक जाळे

निफाड तालुक्यात बिबटय़ाच्या हल्ल्यामुळे दहशतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे.

बिबटय़ाच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू

बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यामध्ये जुन्नर तालुक्यातील खामुंडी गावातील सहा वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडला, तर अडीच वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली.

फणसाड अभयारण्यात बिबटय़ाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू?

मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात दोन मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. कृष्णा खोदारे (वय ४७ रा.) व वनमजूर मंगेश चांगू वाजंत्री…

बिबटय़ाच्या हल्ल्यात गावकरी ठार

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनअंतर्गत येणाऱ्या मामलाच्या जंगलात बुधवारी संन्यासी मलय्या नैताम (५५) याच्यावर बिबटय़ाने हल्ला करून त्याला जागीच ठार…

आरे कॉलनीत बिबटय़ाचे हल्ले, चिमुरडीचा मृत्यू

गोरेगावच्या आरे कॉलनीत बिबटय़ाने एकाच दिवसात दोन हल्ले केले. मंगळवारी पहाटे झालेल्या हल्ल्यात रिया मेसी या चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू…

बिबटय़ाचा पुन्हा धुमाकूळ

अवघ्या पंधरा दिवसापूर्वी रेडिओ कॉलर लावून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोर्डा परिसरात निसर्गमुक्त केलेल्या बिबटय़ाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून चार…

बिबटय़ाच्या हल्ल्यात चार जखमी

साक्री तालुक्यातील चरणमाळच्या जंगलात बिबटय़ाने धुमाकूळ घातला असून गुरूवारी बिबटय़ाने केलेल्या वेगवेगळ्या हल्ल्यांत शिक्षक दांपत्यासह दोन गुराखी असे एकूण चार…

शिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये घबराट

साक्री तालुक्यातील जंगल शिवारात बिबटय़ाने चांगलाच धुमाकूळ घातला असून बिबटय़ाच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. बिबटय़ाला…

बिबटय़ाच्या हल्ल्यावरून वन व पोलीस खात्यात जुंपली

या शहरात बिबटय़ाचा धुमाकूळ सुरूच असून काल गुरुवारी रात्री येथील बायपासवरील बाबानगरात चरणदास लकडे (६०) या इसमाचा बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू…

वाघ व बिबटय़ाच्या हल्ल्यात आणखी दोघांचा मृत्यू

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागे राजू रामल्लू अलकंटीवार (४०) याचा तर ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या शिवनपायलीच्या जंगलात एका अनोळखी महिलेचा मृतदेह…

जंगलातील बिबटय़ाचा आता थेट शहरातच प्रवेश

चंद्रपुरात महिला ठार दीड महिन्यात बळीसंख्या ९ जंगलातील बिबटय़ाने आता थेट चंद्रपूर शहरात प्रवेश केला असून काल सोमवारी मध्यरात्री वेकोलिच्या…

जेरबंद बिबटय़ांना सोडण्याचा निर्णय लांबणीवर, मायक्रोचिप लावल्या

नरभक्षक बिबटय़ाचा धुमाकूळ सुरूच असल्याने व आज आणखी एका महिलेचा बळी गेल्याने वीस दिवसापासून पिंजऱ्यात अडकून पडलेल्या तीन बिबटय़ांना निसर्गमुक्त…

‘तो’ हिंस्र प्राणी बिबटय़ा असण्याविषयी साशंकता!

औरंगाबाद तालुक्यातील गोलवाडी व बनेवाडी शिवारात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका बिबटय़ाने वासरावर हल्ला केला. दुपारी एक शेळीही त्याने मारली. शहराजवळच…

ताज्या बातम्या