हॅमिल्टनकडून जेतेपद मोहम्मद अली यांना अर्पण हॅमिल्टनने फॉम्र्युला-वन शर्यतीत आतापर्यंतच्या कारकिर्दीतील ४५वा विजय मिळवला. By पीटीआयJune 14, 2016 05:23 IST
एफ-वन शर्यतीतील बदलांवर हॅमिल्टन नाराज मर्सिडीझ संघाच्या लुइस हॅमिल्टनने गेल्या वर्षी एफ-वन विश्वावर अधिराज्य गाजवले. By पीटीआयFebruary 26, 2016 04:22 IST
हॅमिल्टनला तिसऱ्यांदा विश्वविजेतेपद यंदाच्या हंगामात शानदार फॉर्ममध्ये असणाऱ्या लुइस हॅमिल्टनने अमेरिकन ग्रां. प्री. शर्यतीमधील अव्वल स्थानासह विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले By रत्नाकर पवारOctober 27, 2015 06:46 IST
लुइस हॅमिल्टन तिसऱ्या विश्वविजेतेपदाच्या समीप मर्सिडीज संघाचा शर्यतपटू लुइस हॅमिल्टन तिसऱ्या फॉम्र्युला-वन विश्वविजेतेपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. By रत्नाकर पवारOctober 23, 2015 02:43 IST
हॅमिल्टनचा दबदबा, जापनीज ग्रां प्रि स्पध्रेत जेतेपद; विश्वविजेतेपदाच्या दिशेने झेप जापनीज ग्रां प्रि. फॉम्र्युला वन शर्यतीचे जेतेपद पटकावून विश्वविजेतेपदाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. Updated: September 28, 2015 06:06 IST
हॅमिल्टनची रोसबर्गवर कुरघोडी गतविश्वविजेत्या लुईस हॅमिल्टनने दमदार पुनरागमन करत मर्सिडीज संघाचा सहकारी निको रोसबर्गवर कुरघोडी करून येथे पार पडलेल्या कॅनेडियन ग्रां. प्रि. शर्यतीत… By adminJune 9, 2015 12:15 IST
हॅमिल्टनला मागे टाकत रोसबर्गची हॅट्ट्रिक निको रोसबर्गने रविवारी मोनॅको ग्रां. प्रि. शर्यतीच्या जेतेपदाला गवसणी घालताना या स्पध्रेतील अजिंक्यपदाची हॅट्ट्रिक नोंदवली आहे. By adminMay 25, 2015 02:54 IST
हॅमिल्टनला पोल पोझिशन मर्सिडीजच्या लुइस हॅमिल्टनने तिसऱ्या पात्रता फेरीत १ मिनिट १५.०९८ सेंकदांची वेळ नोंदवून रविवारी होणाऱ्या मोनॅको ग्रां. प्रि. शर्यतीत पोल पोझिशन… By adminMay 24, 2015 02:20 IST
पहिल्या सराव सत्रात हॅमिल्टन जलद मोनॅको ग्रां. प्रि. शर्यतीच्या पहिल्या सराव सत्रात मर्सिडीजच्या लुइस हॅमिल्टनने सर्वात जलद वेळ नोंदवली आहे. By adminMay 22, 2015 03:54 IST
लुइस हॅमिल्टन मर्सिडीझकडेच! विश्वविजेता शर्यतपटू लुइस हॅमिल्टनला आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी अनेक संघ उत्सुक होते. मात्र मर्सिडीझने हॅमिल्टनसह तीन वर्षांचा नवा करार… By adminMay 21, 2015 05:52 IST
हॅमिल्टनची मक्तेदारी मोडून रोसबर्ग सुखावला फॉम्र्युला- वन शर्यतीवर मर्सिडीज संघाच्या लुईस हॅमिल्टनची मक्तेदारी रविवारी स्पॅनिश ग्रां. प्रि. शर्यतीत त्याचाच संघ सहकारी निको रोसबर्गने मोडली. By adminMay 11, 2015 02:43 IST
हॅमिल्टनराज; पण रैकोनेनचा धक्का मर्सिडीजच्या लुइस हॅमिल्टनने रविवारी झालेल्या बहरिन ग्रां. प्रि. शर्यतीत १ तास ३५ मिनिटे ५ सेकंदांची वेळ नोंदवून सलग दुसऱ्यांदा बाजी… By adminApril 20, 2015 02:05 IST
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू