scorecardresearch

मोहाली कसोटीत भारताचा विजय; दक्षिण आफ्रिकेचा १०९ धावांत खुर्दा

भारताचा डाव अवघ्या २०२ धावांवर आटोपल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या द.आफ्रिेकेच्या संघाला तिसरा धक्का बसला आहे.

इशांतसमोर यजमानांची त्रेधातिरपीट, दिवसाअखेर श्रीलंका ३ बाद ६७

भारताच्या ३८६ धावांच्या आव्हानाला चोख प्रत्युत्तर देण्याचा मनसुबा ठेवणाऱया यजमानांना इशांत शर्माने दोन धक्के दिले आहेत.

पहिल्या दिवसाअखेर भारत ६ बाद ३१९; लोकेश राहुलचे दमदार शतक

सलामीवीर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांच्या दीडशतकी भागीदारीच्या जोरावर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने ६ बाद…

चिवट चंडिमल!

गॉल कसोटीत श्रीलंकेचा दुसरा डाव ३६७ धावांत संपुष्टात आला असून भारतासमोर आता विजयासाठी केवळ १७६ धावांचे आव्हान आहे.

संबंधित बातम्या