scorecardresearch

Loksabha Election 2024 Hema Malini Ravi Kishan Harish Rawat working in fields
हेमा मालिनींकडून शेतात खुरपणी तर रवी किशन चहाच्या टपरीवर; मतांसाठी कोण काय काय करतंय? प्रीमियम स्टोरी

निवडणूक जवळ आली की राजकारणी लोकांमध्ये अधिक मिसळायला लागतात. मात्र, त्यांचे हे मिसळणे नैसर्गिक नसले तर त्यावर टीकाही होते.

Uddhav Thackeray Statement on Devendra Fadnavis
“माझा अर्थखात्याचा अभ्यास, मी दिल्लीत जाऊन…”, फडणवीसांच्या स्वप्नाबाबत ठाकरेंचा मोठा दावा

२०१९ साली देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन काम करण्याची इच्छा बोलून दाखविली होती, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

rohit pawar on ajit awar
“शरद पवारांच्या व्याधीवर कुणी बोललं नाही, कारण…”, अजित पवारांसमोरच वक्त्याचं विधान; रोहित पवार म्हणाले, “समोर असता तर कानाखाली…”!

रोहित पवार म्हणाले, “तुम्हाला ज्या गोष्टी बोलता येत नाहीत, त्या तुम्ही असल्या पाळलेल्या मांजरांकडून बोलून घेताय? हे असलं राजकारण…”

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान

हिना गावित यांच्याभोवती विरोधकांपेक्षा स्वपक्षीय तसेच मित्रपक्षांची नाराजी त्यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय झाला असून महाविकास आघाडीकडून होणाऱ्या आरोपांपेक्षाही महायुतीअंतर्गत नाराजी दूर…

Chandrashekhar Bawankule on uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना मनोरुग्णालयात…”, फडणवीसांवर एकेरीत टीका केल्यांतर बावनकुळे खवळले

आदित्यला मुख्यमंत्री करण्याचा शब्द फडणवीस यांनी दिला होता, याबद्दलची वाच्यता उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर त्यावर आता भाजपा-उबाठा गटात वाकयुद्ध सुरू झाले…

low turnout in Phase 1 of Lok Sabha Elections 2024
मतटक्का घसरला, आयोगाला चिंता, पहिल्या टप्प्यातच कमी मतदान; पुढील टप्प्यांत टक्केवारी वाढविण्याचे आव्हान

पुढील सहा टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाला प्रयत्न करावे लागणार आहेत.

lok sabha election 2024 narendra modi slams congress and uddhav thackeray over marathwada development
काँग्रेसकडून मराठवाडयाची कोंडी; नरेंद्र मोदी यांचे टीकास्त्र; रझाकारी मानसिकतेला थारा न देण्याचे आवाहन

‘इंडिया’ आघाडीचा ‘इंडी’ असा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागले.

uddhav balasaheb thackeray criticized mahayuti candidate sandipan bhumre
मद्य परवान्यांचा विषय ठाकरे गटाकडून ऐरणीवर; उमेदवारी जाहीर होताच भुमरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांच्या मद्य परवान्यावरून समाजमाध्यमांमध्ये टिप्पणी करायला सुरुवात केली.

Sunetra Pawar campaign started at Maruti Mandir in Kanheri in Baramati.
विकास त्यांनीच केला काय? बारामतीमधील कामांवरून अजित पवार यांचा सवाल; शरद पवार यांच्यावर टीका

बारामतीमधील सर्व संस्था शरद पवार यांनी काढल्या, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेत केले होते.

no congress candidate in sangli in second consecutive lok sabha election
सांगलीतून सलग दुसऱ्यांदा काँग्रेसचा ‘हात’ गायब

अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेसचे उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल करणाऱ्या विशाल पाटील यांना काँग्रेसचा एबी फॉर्म मिळाला नाही.

cotton and soybean msp issue in lok sabha election
कापूस, सोयाबीनच्या दराचा मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानीच पश्चिम विदर्भातील चित्र

विरोधकांनी प्रचारादरम्यान सोयाबीन आणि कापसाच्या भावाचा मुद्दा उपस्थित करून केंद्र आणि राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे.

संबंधित बातम्या