scorecardresearch

दुर्बल काँग्रेस सरकार हटवा ; मोदी यांचे नवमतदारांना आवाहन

देशातील दुर्बल सरकार हटवण्यासाठी नवमतदारांना साद घालत मुंबईतील रेल्वे प्रवाशांची दुर्दशा दूर करण्याची आणि देशभरात रेल्वे विद्यापीठे स्थापन करण्याची ग्वाही…

..तर परप्रांतीयांना पुन्हा मारीन ; राज ठाकरे यांचा इशारा

उत्तर प्रदेश व बिहारमधून येणाऱ्यांना येथे नोकऱ्या मिळणार असतील आणि मराठी तरुणांच्या तोंडचा घास हिरावून घेतला जाणार असेल तर परप्रांतीयांना…

महादेव जानकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्दात टीका केल्याच्या आरोपावरून बारामती मतदार संघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यावर वेल्हा…

मनोहर जोशींच्या वक्तव्याबाबत गोपीनाथ मुंडे यांचे कानावर हात!

मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेशी युती करण्याचा प्रस्ताव ठेवल्याच्या संदर्भात ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर…

मोदींच्या आजच्या सभेत मुंबईकरांना नवे स्वप्नरंजन?

‘काँग्रेसमुक्त’ देशाची नरेंद्र मोदी यांची ‘महागर्जना’ देशभरात घुमल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा समारोप करण्यासाठी मोदी यांची ‘महायुती’ ची सभा सोमवारी मुंबईतील…

मोदींनी वाजपेयींनाही दूर केले असते

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना ज्येष्ठ नेत्यांबाबत आदर नाही, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केली.

पक्षाने दटावल्यानंतरही गिरीराज पुन्हा बडबडले

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे, असे विधान करणारे भाजपचे बिहारमधील नेते गिरिराज सिंग यांच्यावर…

मोदींना बॉलीवूडची,आम्हाला गरिबांची काळजी

नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील सभेत बॉलीवूडच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. भाजपला बॉलीवूडची काळजी असली तरी आम्हाला मात्र याच…

‘रालोआचे पंतप्रधानही मोदीच असतील’

लोकसभा निवडणुकीनंतर संख्याबळ काहीही असो, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील, असे भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या…

मनोहर जोशी यांचा दावा राष्ट्रवादीने फेटाळला

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करण्याचा शरद पवार यांचा प्रस्ताव होता, या शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या दाव्याचा…

राज्यातील रणधुमाळीत १९ ‘बिन’दमडीचे उमेदवार

एकीकडे निवडणुकांतील उमेदवारांचा ‘अनधिकृत’ खर्च कोटींची उड्डाणे घेत असताना खिशात एक दमडी नसल्याचा दावा करत काही उमेदवार राज्यातील रणधुमाळीत उतरले…

यादीत नाव असणाऱ्यांनाच मतदानाचा हक्क

ठाणे जिल्ह्य़ातील एकूण ७२ लाख मतदारांपैकी अजूनही १७ लाख मतदारांची छायाचित्रे यादीमध्ये नसली तरी ओळखीचा पुरावा दाखवून त्यांना मतदानाचा हक्क…

संबंधित बातम्या