scorecardresearch

निवडणुकांच्या कामांमुळे मुंबईतील ७० टक्के शाळांचे काम बंद

शाळांमधील सर्वच शिक्षक आािण कर्मचाऱ्यांना निवडणुकांचे काम देण्यात आल्यामुळे मुंबईतील सुमारे ७० टक्के शाळांचे दैनंदिन कामकाज बंद पडले आहे.

तेलुगू देशम भाजप आघाडीत

पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीपूर्वीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत तेलुगू देशम पुन्हा सामील झाली आहे. सीमांध्र आणि तेलंगणमध्ये दोन्ही पक्ष लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका…

भरकटलेले ‘आप’जन!

दिल्ली विधानसभेच्या माध्यमातून देशभर पोहोचलेला व राजकीय बजबजपुरीला ठोस पर्याय ठरू पाहणारा आम आदमी पक्ष अल्पावधीत जनमानसातून उतरू लागला आहे.

कॉँग्रेसचे नवे सत्ताकेंद्र

कधी काळी वैयक्तिक संपर्क, स्थानिक नेते-पदाधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राजकीय समीकरणे ठरवीत असत. जनमानसाशी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचा संपर्क…

कठपुतळीचा खेळ?

आजच्या भांडवलशाहीधार्जिणी लोकशाही मानणाऱ्या काळात व्यक्तिवादाची दाहकता समोर येऊ लागली आहे. ‘सोशल मीडिया’त तर ती टिपेलाच पोहोचलीय.

मोदी लाटेतही ‘जात’च प्रभावी!

मराठवाडय़ातल्या आठही लोकसभा मतदारसंघांत ‘जात’ प्रभावी असेल. निवडणुकीत तर ती गावोगावी दिसेल. पक्ष कोणता का असेना, नेता कोणी का असेना,…

नक्षलवाद्यांशी हातमिळवणी धोकादायक

काँग्रेस आणि नक्षलवाद्यांच्या संदर्भात ‘लोकसत्ता’त आज प्रकाशित झालेल्या वृत्ताचा उल्लेख करून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी येथील जाहीरसभेत काँग्रेसवर टीकेची…

दिवस शक्तिप्रदर्शनाचा

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी शुक्रवारी रणरणत्या उन्हात ढोल-ताशांचा गजर, कव्वालीची साद आणि पक्षीय झेंडे फडकावत भव्य फेरी काढून…

गोव्यातील एक तृतीयांश उमेदवार गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे

गोव्यात लोकसभेच्या दोन जागांवर उभ्या राहिलेल्या १९ उमेदवारांपैकी एक तृतीयांश उमेदवार गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे आहेत, असे 'असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रीफॉर्मस्' या…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×