scorecardresearch

Amol Kolhe in Loksabha Speech
“मी जय श्रीराम नक्कीच म्हणेन, पण…”, अमोल कोल्हेंचा लोकसभेत हल्लाबोल, मराठी भाषेतील काव्यात्मक भाषण चर्चेत! प्रीमियम स्टोरी

“कलियुगात विरोधकांवर ईडीसारख्या यंत्रणांचा ससेमिरा लावला जातो. परंतु, हेच सत्ताधाऱ्यांमध्ये सामील होताच त्यांच्यावरील आरोप पुसले जातात. हा समान न्याय आहे…

Amol Kolhe on Ram Mandir: लोकसभेत अमोल कोल्हेंच दमदार भाषण, मोदींना उद्देशून म्हणाले...
Amol Kolhe on Ram Mandir: लोकसभेत अमोल कोल्हेंच दमदार भाषण, मोदींना उद्देशून म्हणाले…

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. यावेळी लोकसभेत ऐतिहासिक राम मंदिर बांधकामावर चर्चा झाली. खासदार अमोल कोल्हे यांनी मंदिर बांधकामाच्या…

What nirmala sitharaman Said?
यूपीएचे वाभाडे काढणारी श्वेतपत्रिका सादर केल्यावर, निर्मला सीतारमण म्हणाल्या, “विरोधक फक्त मगरीचे अश्रू…”

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा लोकसभेत विरोधकांवर हल्लाबोल

loksabha mp suspended
लोकसभेत वित्त विधेयक आवाजी मतदानाने मंजूर, वित्तीय तूट कमी करण्याचे उद्दीष्ट!

अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या चर्चेनंतर आणि उत्तरानंतर सभागृहाने ‘वित्त विधेयक, २०२४’ आवाजी मतदानाने मंजूर केले.

CAPF
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात महिलांनाही प्रोत्साहन, प्रसूती रजेसह ‘या’ सुविधाही मिळणार; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

“महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या करिअरच्या प्रगतीमध्ये पुरुष समकक्षांच्या बरोबरीने, भरती नियमांनुसार पदोन्नती आणि ज्येष्ठता यासारख्या समान संधी दिल्या जाणार आहेत”, असंही…

narendra modi loksabha
काँग्रेसवर सडकून टीका, घराणेशाहीचे आरोप, विजयाचा विश्वास; १७ व्या लोकसभेतील पंतप्रधानांच्या शेवटच्या भाषणातील पाच मुख्य मुद्दे

संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कार्यकाळात…

T R Balu vs Minister
टी. आर बालूंनी केंद्रीय मंत्री मुरुगन यांच्याबाबत ‘तो’ शब्द उच्चारला आणि लोकसभेत राडा झाला, वाचा काय घडलं?

टी. आर. बालू हे बोलायला उभे राहिले त्यानंतर त्यांनी एक शब्द मुरुगन यांना उद्देशून वापरला जेव्हा एकच गदारोळ झाला

PM Modi Loksabha Speech on President Thanks Motion
‘पंडित नेहरु भारतीयांना आळशी, कमी अक्कल असलेले समजत’, पंतप्रधान मोदींची नेहरुंवर टीका

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी या देशातील नागरिकांना आळशी आणि कमी अक्कल असलेल्या समजत होत्या, अशी टीका…

PM Narendra Modi replies to Motion of Thanks on the President
‘विरोधक दीर्घकाळ विरोधातच राहण्याच्या मानसिकतेत’, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर उत्तर देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

Report of MNS candidates
पुणे लोकसभेसाठी मनसेच्या उमेदवारांचा अहवाल तयार… जाणून घ्या कोण आहेत संभाव्य उमेदवार ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुणे लोकसभा निवडणुकीसाठी पाच पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. निश्चित केलेल्या पाच नावांचा अहवाल अध्यक्ष राज…

Sanjay Raut slams BJP
“भाजपाला ४०० पेक्षा जागा मिळाल्या तर…”, संजय राऊत यांनी व्यक्त केली भीती

भाजपाकडून नवी राज्यघटना लिहिण्याचे काम सुरू आहे, अशी टीका शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.

संबंधित बातम्या