माढाच्या उमेदवारीवरून भाजप अंतर्गत संघर्ष मोहिते-पाटील यांचाही दावा भाजपचे जिल्हा संघटक सचिव धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आगामी माढा लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर करून तसा स्पष्ट… By एजाजहुसेन मुजावरNovember 17, 2023 11:53 IST
विश्लेषण: घराणेशाहीच्या आरोपांनी भाजपची कोंडी? येडियुरप्पापुत्र विजयेंद्र यांची निवड वादग्रस्त का ठरली? प्रीमियम स्टोरी राज्यातील सर्वात मोठ्या लिंगायत समुदायाला खुश ठेवण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. By हृषिकेश देशपांडेUpdated: November 16, 2023 09:47 IST
मुस्लीम खासदाराला शिव्या देणाऱ्या भाजपा खासदाराची अद्याप चौकशी नाही; महुआ मोईत्रांची मात्र जलदगतीने सुनावणी पूर्ण नीतिमत्ता समिती महुआ मोईत्रा यांच्या प्रकरणात जलदगतीने चौकशी करत असताना दुसरीकडे भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी वापरलेल्या अपशब्दांबाबत विशेषाधिकार समितीमध्ये… By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 14, 2023 11:53 IST
महुआ मोईत्रा यांच्या बडतर्फीची शिफारस; संसदेच्या नैतिकता समितीचा अहवाल, लोकसभाध्यक्षांच्या निर्णयाची प्रतीक्षा गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये समितीच्या १५ सदस्यांपैकी १० जण उपस्थित होते. भाजपच्या ७ पैकी ४ सदस्यांचा यात समावेश होता. By लोकसत्ता टीमUpdated: November 10, 2023 06:22 IST
‘मला, असभ्य प्रश्न विचारले’ महुआ मोइत्रा यांनी आरोप केलेले नीतिमत्ता समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर कोण आहेत? दोन वेळा कौशंबीचे खासदार राहिलेले विनोद सोनकर हे भाजपाच्या एससी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. नम्र व्यक्तिमत्व अशी त्यांची भाजपामध्ये ओळख… By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 3, 2023 20:23 IST
तटकरेंविरोधात अपात्रतेची कारवाई रेंगाळली, सुप्रिया सुळेंचं लोकसभा अध्यक्षांना पत्र; म्हणाल्या, “अदृश्य शक्ती…” “पक्ष ही आपली आई असते अन्…”, असेही सुप्रिया सुळेंनी म्हटलं. By अक्षय साबळेNovember 3, 2023 13:41 IST
प्रफुल्ल पटेल लोकसभा निवडणूक लढणार? प्रीमियम स्टोरी भाजपशी हातमिळवणी केल्यापासून प्रफुल्ल पटेल यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार अशी चर्चा सुरू झाली. By लोकसत्ता टीमUpdated: November 4, 2023 17:45 IST
लोकसभेची आचार समिती म्हणजे काय? जाणून घ्या… निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी लोकसभेच्या आचार समितीकडून केली जाणार आहे. By एक्स्प्लेण्ड डेस्कOctober 26, 2023 21:23 IST
कर्नाटक काँग्रेसमध्ये घराणेशाही; मुलांना लोकसभेचे तिकीट मिळण्यासाठी दोन मंत्र्यांमध्ये संघर्ष कर्नाटक काँग्रेसमध्ये आतापासूनच तिकीट वाटपावरून पेच निर्माण झालेला आहे. कोण आहेत हे दोन नेते; कर्नाटक काँग्रेसमधील संघर्ष आणि लोकसभेच्या उमेदवार… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 24, 2023 18:04 IST
महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप, पण हे प्रश्न कसे विचारले जातात? नियम काय सांगतो? प्रीमियम स्टोरी खासदारांना संसदेत प्रश्न उपस्थित करायचे असतील तर त्यासाठी एक निश्चित पद्धत असते. By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: October 22, 2023 13:11 IST
लोकसभेसाठी मैदानात उतरणार- डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील लोकसभा निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढविणार की अपक्ष लढविणार याबाबतचा निर्णय योग्यवेळी जाहीर केला जाईल असे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार… By लोकसत्ता टीमUpdated: October 21, 2023 17:40 IST
महुआ मोईत्रा यांच्या अडचणींत वाढ; हिरानंदानी ग्रुपकडून लोकसभा समितीकडे प्रतिज्ञापत्र सादर, ‘त्या’ आरोपांना दुजोरा तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. By रविंद्र मानेUpdated: October 20, 2023 09:41 IST
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
पुणे : साडेचार दशकांनंतर रेसकोर्सवर पंतप्रधानांची सभा, भाजपतर्फे नियोजन सुरू, पोलिसांकडूनही स्थळाची पाहणी
“मतभेद सर्वत्र होतात, पण…”, काजोलबरोबरच्या वादावर स्पष्टच बोलली राणी मुखर्जी; दोघींचं नातं काय? जाणून घ्या