scorecardresearch

Nurse Affaire With Patient
नर्ससोबत शारीरिक संबंध करताना रुग्णाला आला हार्ट अटॅक, जीव गेल्यानंतर रुग्णालयात घडलं भयंकर

नर्स रुग्णालय प्रशासनाला न सांगताच रुग्णाला गुपचूप भेटायला जायची. पोलिसांनी तिच्या फोनमध्ये या प्रकरणाबाबतचे संशयास्पद मेसेज मिळाले.

Mira Road murder case, Manoj Sane, Saraswati Vaidya, orphan, leave in relationship
मीरा रोड हत्या प्रकरण : अनाथ असल्यामुळे दोघे आले होते संपर्कात…

सरस्वती ही अनाथ असल्यामुळे ती तारुण्य वयातच मनोज यांच्या प्रेमात पडली होती.मनोजला देखील कोणी नातेवाईक नसल्यामुळे त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय…

woman brutally murders her husband objecting minor daughters affair pune
पुणे: प्रेमसंबंधांत अडथळा ठरणाऱ्या पित्याचा खून; २३० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ‘असा’ झाला गुन्हा उघड

जॉन्सन कॅजिटन लोबो (वय ४५, रा. वडगाव शेरी) असे खून झालेल्याचे नाव आहे.

life imprisonment for the accused who killed friend
कल्याण मध्ये प्रेमप्रकरणातून मित्राची हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

कल्याण पूर्वेतील काकाच्या ढाब्याजवळ आडिवली गावातील राजाराम नगरमधील साई प्लाझा इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर हा प्रकार सहा वर्षापूर्वी घडला होता.

man arrested attempts kill girlfriend mumbai
मुंबई: विवाहासाठी धर्मांतर केलेल्या प्रियकराचा प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपीला अटक

महिलेवर हल्ला करण्यापूर्वी आपण तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी धर्मांतर करून मुस्लिम झाल्याचे आरोपीने सांगितले.

family
कुटुंबात तुम्हाला डावललं जातंय?

स्त्रियांचं मत फार कमी घरांमध्ये विचारात घेतलं जातं. तुमच्या कुटुंबातही तुमचं मत विचारात न घेता नेहमी दुसरंच कुणीतरी कौटुंबिक निर्णय…

संबंधित बातम्या