मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वांद्रे, अंधेरीसारख्या उपनगरापासून विरार, पालघरसारख्या शहरांपर्यंत पर्यायी मार्ग तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
मानधनातील ही वाढ नोव्हेंबर, २०२३ या महिन्यापासून देण्यात येणार आहे.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांमधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य घेऊन ३,२०० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारला जाणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली…
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास २४ हजार कोटींचे कर्ज उभारण्यास शासन हमी देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाने राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर केले आहे.
सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त मंगळवारी मंजूर करून लगेचच आदेश जारी केले जातील, असे सांगण्यात आले.
राज्यमंत्रिमंडळाने घेतले दहा महत्त्वाचे निर्णय. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेबाबतही महत्त्वाचा निर्णय
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने येत्या २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, महायुतीतले तिन्ही पक्ष काम करण्यासाठी एकत्र आलेले नाहीत.
१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना नवीन राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्यात आली
मुंबईतून कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रात सुखकारक प्रवासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या पुलाची उभारणी केली असून या प्रकल्पाची किंमत…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्पासंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली असल्याची माहिती रविंद्र चव्हाण यांनी एक्स पोस्टद्वारे दिली.