scorecardresearch

Maharashtra Assembly Winter Session 2022 Live Updates
Maharashtra Assembly Winter Session 2022 : “ही कुठली पद्धत झाली? सगळ्यांचे लाड चाललेत लाड”, अजित पवार गिरीश महाजनांवर भडकले!

Winter Session Of Maharashtra Assembly Updates, 30 December 2022 : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील प्रत्येक घडोमोडींच्या सविस्तर बातम्या वाचा एका…

sanjay raut devendra fadnavis
“हा भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरणं कदाचित देवेंद्र फडणवीसांना…” संजय राऊतांचं विधान!

“थोडी जरी नैतिकता असती, तर या अधिवेशनात चार मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांनी घेतले असते.” , असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

Shinde and Thakrey
“ …तर महाराष्ट्रातील सरकारच्या खुर्चीखाली बॉम्ब फुटेलच फुटेल” शिवसेनेचा सूचक इशारा!

“…अशा कबुतरबाजीत खासदार राहुल शेवाळे अडकले आहेत व त्यास दाऊद, पाकिस्तानचा ‘अँगल’ आला.” असंही म्हटलं आहे.

Tanaji swant new
Covid Variant BF.7: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाची घेतली बैठक; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यासाठी काय आहेत निर्देश, म्हणाले…

जाणून घ्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रसारमाध्यमांना काय दिली आहे माहिती

ajit pawar
Maharashtra Karnataka border dispute : “ती इंच ना इंच जागा आम्ही घेणार ते काय नाही देणार, त्यांच्या….” कर्नाटकच्या ठरावावर अजित पवारांचं विधान!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही यामध्ये बोटचेपेपणाचं धोरण घेत आहेत, असा आरोपही केला आहे.

time to march on people not only because government not paying attention senior economist dr srinivas khandwale at nagpur
नागपूर: सरकार दखल घेत नसल्यानेच लोकांवर मोर्चे काढण्याची वेळ; ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

Fadnvis Mouth helath
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संकल्पनेतून राज्यभरात राबविले जाणार ‘स्वच्छ मौखिक आरोग्य अभियान’

प्रजासत्ताक दिनापासून राज्यातील ३६ जिल्ह्यात अभियान रावबले जाणार आहे.

chandrashekhar bawankule on uddhav thackeray
“तुमचा काळ संपला, आता नागपुरात येऊन काय…” उद्धव ठाकरेंना बावनकुळेंचा सवाल!

“अजित पवारांनी विदर्भाच्या विकासाविषयी बोलताना आधी आपण सत्तेवर असताना…”, असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.

Bawankule and Fadnvis
“…म्हणून मी अध्यक्ष असेपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, अशी भावना व्यक्त केली” चंद्रशेखर बावनकुळेंनी केला खुलासा!

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा राज्यात ताकदीने उभी राहील, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

students started protest shastri street pune demanding implementation of mpsc exam pattern from 2025 onwards
पुण्यात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन; राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबवण्याची मागणी

२०२३ पासून अभ्यासक्रमात बदल करण्याचा आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.

MVA devendra fadnavis
“ …तर कदाचित याही वर्षी नागपूर अधिवेशनाच्या निमित्त करोना वर आला असता” फडणवीसांचा महाविकास आघाडीला चिमटा!

“ मला आज अतिशय आनंद वाटला, की अजित पवारांना विदर्भाची आठवण आली.”, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या