scorecardresearch

Devendra Fadnvis and MVA
“जणूकाही हे सरकार आल्यानंतरच सीमावाद सुरू झाला, अशाप्रकारे…” देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!

“जतच्या गावांनी २०१३ मध्येच कर्नाटकात जाण्याचा ठराव केला होता”, असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं आहे.

Devendra Fadanvis and Ajit Pawar
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावा मागणारे, मांडीला मांडी लावून बसतात आणि…” फडणवीसांचे अजित पवारांना प्रत्युत्तर!

महापुरुषांच्या अपमानावरून अजित पवारांनी आज शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती.

ajit pawar criticizes maharashtra government
साहित्य क्षेत्रातील हस्तक्षेप ही अघोषित आणीबाणीच! ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तक पुरस्कारावरून अजित पवारांची सरकारवर टीका

पुरस्कार रद्द करण्याची कृती अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या मौलिक सांविधानिक मूल्यांशी प्रतारणा करणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

mantralay
सामान्यांची दप्तरदिरंगाईतून सुटका!-१ जानेवारीपासून सर्व सेवा ऑनलाइन देण्याची शासकीय विभागांना सक्ती

सध्या ऑनलाइन तसेच ऑफलाइन स्वरूपात प्रशासनाकडून सेवा दिली जाते.

Uddhav Thakrey and Modi
12 Photos
PHOTOS : “जर हिंमत असेल तर जाहीर करा की या देशातली लोकशाही संपली आहे” – उद्धव ठाकरेंचं मोदी सरकारवर टीकास्र!

“आता तुम्ही दिलेलं मत कुठे जाणार आणि कुठून कुठून जाणार, हे तुम्हाला तरी कळतं का?” असं म्हणत शिंदे गटावरही निशाणा…

Supriya Sule and Shinde Fadnvis
“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कधीच विरोधी पक्षांना विश्वासात घेत नाहीत” ; सुप्रिया सुळेंचा आरोप!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी साधला संवाद, जाणून घ्या काय म्हणाल्या आहेत.

Raj Thakrey and Bommai
15 Photos
PHOTOS : ‘गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका’ – राज ठाकरेंचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मनसे स्टाईलने इशारा!

पाहा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राज ठाकरेंनी आणखी सुनावलं आहे.

PAWAR AND FADNVIS
Maharashtra Karnataka Dispute : शरद पवारांच्या ४८ तासांच्या अल्टिमेटमवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“महाराष्ट्रात अशाप्रकारच्या घटना कोणीही करू नये आणि कोणी करत असेल तर …”असंही फडणवीसांनी सांगितलं आहे.

arvind sawant
Maharashtra-Karnataka Border Dispute : “नपुंसक पद्धतीने राज्य चालवलं जातंय”; अरविंद सावंत यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका!

“छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद म्हणण्याचा हक्क भाजपाने कायमचा गमावला आहे.” असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या