scorecardresearch

nitin gadkari
‘टाटा-एअरबस’ प्रकल्प नागपुरात आणण्यासाठी तीन आठवड्यांपूर्वीच नितीन गडकरींनी केले होते प्रयत्न

२२ हजार कोटींचा हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील राजकारण कमालीचं तापलेलं आहे.

CM-Eknath-Shinde-Fadanvis
शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय; महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची सुरक्षा काढली

मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ, तर जितेंद्र आव्हाडांची सुरक्षा जैसे थे ठेवल्याने चर्चांना उधाण

sachin sawant
गुजरातच्या हितासाठी देशात सध्या तीन सरकार कार्यरत आहेत – सचिन सावंतांनी लगावला टोला

‘टाटा एअरबस’ प्रकल्पावरून केली आहे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

supriya sule
टाटा एअर बस प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा, म्हणाल्या…

भाजपाच्या मराठमोळा दीपोत्सवाच्या जाहिरातबाजीवरही केली आहे टिप्पणी, जाणून घ्या काय म्हणाल्या आहेत.

Maharashtra Gujrat
शिंदे सरकारच्या काळात गुजरातला ‘अच्छे दिन’; महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या १ लाख ८० हजार कोटींच्या ४ प्रकल्पांपैकी ३ गुजरातला

महाराष्ट्रातील दोन नियोजित प्रकल्पांना केंद्र सरकारनेच मंजुरी दिली नाही.

Chhagan Bhujbal NCP
“आता आपल्या महाराष्ट्राच्या तरुणांनी काय करायचं? आरती करा, हनुमान चालीसा करा…”; छगन भुजबळांचं विधान!

“देवेंद्र फडणवीसांच्या शब्दाला दिल्लीत वजन आहे त्यांनी…” असंही भुजबळ म्हणाले आहेत.

Keshav Upadhye
“वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या प्रकल्पावरून टीका म्हणजे स्वत:चे पाप …”; भाजपाचं महाविकास आघाडीला प्रत्युत्तर

“वस्तुस्थिती माहिती असताना निव्वळ दिशाभूल करण्याचे राजकारण आता तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करु नये.” असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत.

Sule and Shinde fadnvis
“सण साजरे करून किंवा भेटी जर संपल्या असतील तर …” – सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

जाणून घ्या काय म्हणाल्या आहेत आणि नेमकी कोणत्या मुद्यावरून केली आहे टीका?

Uddhav Thakrey and Shinde Fadnvis
“आज केवळ घोषणांची अतिवृष्टी, अन् या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ”; उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल!

“एकाबाजूला दिवाळी सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं दिवाळं निघालेलं आहे.”, असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.

Uddhav Thakrey new
काही झालं तरी धीर सोडू नका, आता रडायचं नाही लढायचं – उद्धव ठाकरेंचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवाहन

“आसूड केवळ हातात घेऊन फिरू नका योग्यवेळी त्याचा वापरही करा.”, असंही म्हणाले

maharashtra government taking initiatives for nanar refinery project
तेलशुद्धीकरण प्रकल्प राज्यातच ; गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाऊ न देण्यासाठी सरकारच्या हालचाली

‘वेदान्त- फॉक्सकॉन’चा प्रकल्प गुजरातला गेल्याने काही दिवसांपूर्वी राज्यात विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले होते

संबंधित बातम्या