scorecardresearch

mantralay
निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात ‘मित्र’ संस्था ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, सर्वसमावेशक विकासाचे लक्ष्य

विकसित भारताची संकल्पना साकारण्यासाठी अशा संस्थेची स्थापना करण्याबाबत निती आयोगाने केलेल्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

rashmi shukla
रश्मी शुक्ला यांना दिलासा! अवैध फोन टॅपिंग प्रकरणात राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

अवैधरित्या फोन टॅपिंग प्रकरणात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे

Maharashtra News : भांडूप रेल्वेस्थानकामध्ये तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Maharashtra Political Crisis Updates : राज्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृती घडामोडींची माहिती एका क्लिकवर…

mantralay
मंत्र्यांच्या कार्यालयांतील कर्मचारी दोन महिन्यांनंतरही आदेशाविना सेवेत ; दिल्लीप्रमाणे मंत्रालयातही छाननी करूनच नियुक्ती

मंत्रिमंडळातील १८ पैकी सहा मंत्र्यांनी खासगी सचिवांची(पीएस) नेमणूक व्हावी यासाठी शिफारसपत्रे दिली आहेत.

bjp flag
३० जूनपर्यंतचे सर्व राजकीय गुन्हे मागे ; भाजप कार्यकर्त्यांना दिलासा

जूनअखेरीस शिंदे सरकार सत्तेत आल्याने गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाचा भाजप कार्यकर्त्यांना फायदा होणार आहे.

Vijay wadettiwar
“राज्य सरकारची ‘शिधा किट’ बाबत घोषणा म्हणजे…” ; विजय वड्डेटीवारांनी केली टीका

सुमारे ३०० रुपयांच्या ‘या’ चार वस्तू १०० रुपयांत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.

Ajit pawar and PMC
“भाजपानं स्वप्न दाखवून….”, पुण्यात पावसाचं पाणी भरल्याने अजित पवार संतापले, म्हणाले “फार वाईट अवस्था”

“मनपाला ‘अव्यवस्थेची’ कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील”, असा सूचक इशाराही दिला आहे.

sugarcane production
साखर निर्यातीच्या ‘कोटय़ा’ला राज्य सरकारचा विरोध ; खुल्या धोरणासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना साकडे

महाराष्ट्रासह शेजारील राज्यांच्या मागणीकडे डोळेझाक करीत यंदाच्या हंगामासाठी साखर निर्यातीसाठी कोटा पद्धती लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

Maharashtra Latest Marathi Live Updates
Maharashtra News : नंदुरबारमध्ये ९ ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा ; वाचा महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर!

Maharashtra Breaking News Updates : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापलं आहे.

maharashtra to develop 5267 km expressway
राज्यात ५ हजार किमी द्रुतगती मार्गाचे जाळे ; दळणवळण सुविधा सक्षम करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी १६८ किमीच्या महामार्गाची बांधणी करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या