scorecardresearch

महाराष्ट्र

महाराष्ट्र (Maharashtra) हे भारतातील एक प्रमुख राज्य आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये या राज्याचा तिसरा तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रंमाक लागतो. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. तसेच नागपूर ही उपराजधानी आहे. या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी लाभली आहे. महाराष्ट्राचा उल्लेख अनेक ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये येतो. या राज्याचे कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर अनेक संतमहात्मे होऊन गेले आहेत. देशावर ब्रिटीशांची हूकूमत असताना महाराष्ट्र राज्यांचा बहुतांश भाग हा बॉंबे व मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये विभागला गेला होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषेच्या मुद्द्यावरुन राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय शासनातर्फ घेण्यात आला. तेव्हा भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. यावरुन संयुक्त महाराष्ट्र चळवळ जन्माला आली. या चळवळी विरुद्ध केंद्र सरकारने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे महाराष्ट्र चळवळीतील हजारो क्रांतिकारकांना त्रास सहन करावा लागला.

पुढे मुंबईमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये १०३ हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद आहे.
Read More
33 candidatures filed in Satara including Udayanraje bhosle and Shashikant Shinde
साताऱ्यात उदयनराजे, शशिकांत शिंदेसह ३३ उमेदवारी अर्ज दाखल

सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज शुक्रवार (दि १९ एप्रिल) रोजी १६ उमेदवारी अर्ज तर एकूण…

maharashtra top in gst collection
जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल! सरलेल्या आर्थिक वर्षात तिजोरीत ३.२ लाख कोटींची भर

महाराष्ट्र राज्याच्या देशातील एकूण वस्तू व सेवा कर संकलनातील वाटा १६ टक्के राहिला आहे

19 candidates filed nominations for Sangli Lok Sabha elections on the last day
सांगली : अखेरच्या दिवशी १९ जणांची उमेदवारी दाखल

अंतिम दिवशी महाविकास आघाडीच्यावतीने चंद्रहार पाटील, स्वाभिमानीचे महेश खराडे, ओबीसी बहुजन आघाडीचे प्रकाश शेंडगे यांच्यासह १९ जणांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज…

Defeat of Modi company starts from Sangli says Sanjay Raut
मोदी कंपनीला घालवण्याची सुरुवात सांगलीतून – खा. राऊत

मविआने चंद्रहार पाटील यांच्यासारख्या मल्लाला मैदानात उतरविले आहे असे प्रतिपादन शिवसेना नेते खा.संजय राउत यांनी शुक्रवारी सांगलीत प्रचार सभेवेळी केले.

Archana Patils Show of Power in Osmanabad Lok Sabha Constituency
धाराशिव : अर्चना पाटील यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी शुक्रवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल केला.

shahu maharaj k
9 Photos
Loksabha Election 2024 : कोल्हापूरमधील मविआचे उमेदवार, शाहू महाराजांची संपत्ती किती? जाणून घ्या

शाहू महाराज महविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तर विरोधात कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक उभे आहेत.

BSP candidature filed with vanchit bahujan aghadi 15 candidates filed 17 applications
वंचितसह बीएसपीची उमेदवारी दाखल, आजवर १५ उमेदवारांनी १७ अर्ज केले दाखल

वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे संजयकुमार वाघमारे यांनी गुरूवारी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Who holds the keys to the ancient treasures of Tuljabhavani Devi temple
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पुरातन खजिन्याच्या चाव्या कोणाकडे?

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पुरातन खजिन्यातील अनेक दुर्मिळ, मौल्यवान दागदागिने गायब असल्याचे समोर आले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.

election news
11 Photos
Loksabha Election 2024 : निवडणूक आयोगानं काय केलीय तयारी, किती मतदार करणार मतदान; जाणून घ्या मतदानाचा पहिला टप्पा कसा असणार?

देशात एकूण ७ टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे, त्यातील पहिला टप्पा १९ एप्रिल म्हणजेच उद्या सुरू होत आहे.

Electricity Contract Workers, maharashtra, Promised Age Relaxation, Permanent Jobs, Yet to Be Fulfilled, nagpur, electricity workers, marathi news, devendra fadnavis,
कंत्राटी वीज कामगारांना वयात सवलतीचे आश्वासन ठरले ‘जुमला’ !

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना कायम नोकरीची संधी मिळावी म्हणून वयात सवलतीचे आश्वासन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाला दिले होते. परंतु, कारवाई…

संबंधित बातम्या