scorecardresearch

national flag Rally
सांगली: मिरजेत तिरंगा रॅली, शहरातील शंभर फुटी तिरंगा लोकार्पण

जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या मिरज शहरातील शंभर फुटी तिरंगा लोकार्पण आणि महात्मा गांधी चौक सुशोभीकरण स्वातंत्र्यदिनी करण्यात येणार असून या निमित्ताने…

Loksamvad Yatra Maharashtra
राज्यात काँग्रेसची पुन्हा यात्रा

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला मिळालेला प्रतिसाद बघूनच राज्यात काँग्रेसच्या वतीने सप्टेंबरमध्ये लोकसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

rain in Maharashtra
राज्यात पुढील सहा दिवस पावसाची उघडीप, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्यास फारशी पोषक स्थिती नाही. त्यामुळे पुढील सहा दिवस म्हणजे १७ ऑगस्टपर्यंत राज्यभरात पावसाची शक्यता कमी…

Buldhana eye patients
डोळे आलेले सर्वाधिक रुग्ण बुलढाण्यात, राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा

सर्वाधिक रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात असून राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण आढळले आपण बघू या.

Police
सांगली: खून झाल्याचा फोन, पोलीसांची रात्रभर पायपीट

गुरूवारी रात्रीची वेळ आणि पोलीसांना दूरध्वनीवरून कुपवाडमधील एका कारखाना परिसरात खून झाल्याची माहिती मिळाली. मात्र, रात्रभर शोधूनही घटनास्थळी काहीच आढळले…

eye disease in state
काळजी घ्या! डोळ्यांच्या साथीचे तीन लाखांहून अधिक रुग्ण

राज्यात अनेक भागांत जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्यभरात ९ ऑगस्टपर्यंत ३ लाख ५७ हजार…

ZP Recruitment
जि. प. भरती! परीक्षा केंद्र कधीही बदलू शकते

ग्राम विकास विभागातर्फे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये क वर्गातील तीस संवर्गात १९ हजार ४६० पदे सरळ सेवेने भरल्या जात आहे.…

Inter state inspection roadblocks
‘मध्य प्रदेश’कडून आंतरराज्यीय तपासणी पथनाके बंद, महाराष्ट्रकडून टाळाटाळ कशाला?

मध्यप्रदेश सरकारने ८ ऑगस्टला टप्प्यप्प्प्याने आंतरराज्यीय तपासणी पथनाके बंदचा निर्णय घेतला. परंतु, महाराष्ट्रात हे पथनाके बंद करण्यास टाळाटाळ होत आहे.

signs of rain in Maharashtra
राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकेत, १३ ऑगस्टपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार

१५ ऑगस्टपासून सर्वदूर पाऊस पडणार असून मान्सूनच्या नवीन पद्धतीनुसार राज्यात कमी वेळेत अधिक पावसाच्या सरी बरसणार आहेत.

eknath shinde open about cabinet expansion during satara tour
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

मुख्यमंत्री म्हणाले, हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे सरकार नाही.पत्रकारांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

संबंधित बातम्या