scorecardresearch

search illiterates in maharashtra state under navbharat literacy programme
नवभारत साक्षरता कार्यक्रमाद्वारे राज्यातील निरक्षरांचा घेतला जाणार शोध

निरक्षरांचा शोध घेण्यासाठी राज्यात १७ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. १२ लाख ४० हजार निरक्षर नागरिकांचा…

police
स्वातंत्र्यदिनी ९५४ पोलिसांना पदके; महाराष्ट्रातील ७६ पोलिसांचा समावेश

केंद्र सरकारकडून स्वातंत्र्यदिनी विविध केंद्रीय आणि राज्य दलातील एकूण ९५४ पोलीस कर्मचाऱ्यांना सेवा पदके जाहीर केली आहेत.

attack on three prisoner in satara district jail
सातारा जिल्हा कारागृहात तीन कैद्यांवर हल्ला

या प्रकारामुळे संबंधितांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने त्यांना नागपूर कारागृहात हलविण्याच्या हालचाली  पोलिसांकडून सुरू असल्याचे समजते.

Maharashtra Fiscal health best
महाराष्ट्राचे वित्तीय आरोग्य देशात सर्वोत्कृष्ट; बंगाल, गुजरात आणि केरळ कोणत्या स्थानी?

डॉयचे बँक इंडिया(Deutsche Bank India)चे मुख्य अर्थतज्ज्ञ कौशिक दास यांनी हा अहवाल सादर केला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या…

maharashtra leads in NAAC assessment
नॅक मूल्यांकनात पहिल्यांदाच राज्याची देशात आघाडी, सर्वाधिक १ हजार ९५७ उच्च शिक्षण संस्थांचे नॅक मूल्यांकन

राज्यातील ३५ विद्यापीठे आणि १ हजार ९२२ महाविद्यालये मिळून एकूण १ हजार ९५७ उच्च शिक्षण संस्थांनी नॅक मूल्यांकन करून घेतल्याचे…

amruta fadnavis devendra fadnavis
“मी फिरते तळ्यात, नजर माझी मळ्यात, देवेंद्रसारखे…”, अमृता फडणवीसांचा उखाणा चर्चेत!

मुंबईत भाजपा आमदार भारती लव्हेकर यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

13 crore tax exemption to ramdev baba university
वित्त विभागाचा आक्षेप डावलून रामदेवबाबा विद्यापीठाला १३ कोटींची करमाफी

नागपूरच्या रामदेवबाबा स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठास १३ कोटी ५८ लाखांची करमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

national flag Rally
सांगली: मिरजेत तिरंगा रॅली, शहरातील शंभर फुटी तिरंगा लोकार्पण

जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या मिरज शहरातील शंभर फुटी तिरंगा लोकार्पण आणि महात्मा गांधी चौक सुशोभीकरण स्वातंत्र्यदिनी करण्यात येणार असून या निमित्ताने…

Loksamvad Yatra Maharashtra
राज्यात काँग्रेसची पुन्हा यात्रा

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला मिळालेला प्रतिसाद बघूनच राज्यात काँग्रेसच्या वतीने सप्टेंबरमध्ये लोकसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

rain in Maharashtra
राज्यात पुढील सहा दिवस पावसाची उघडीप, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्यास फारशी पोषक स्थिती नाही. त्यामुळे पुढील सहा दिवस म्हणजे १७ ऑगस्टपर्यंत राज्यभरात पावसाची शक्यता कमी…

Buldhana eye patients
डोळे आलेले सर्वाधिक रुग्ण बुलढाण्यात, राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा

सर्वाधिक रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात असून राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण आढळले आपण बघू या.

संबंधित बातम्या