scorecardresearch

Jagdish Ingle
महावितरण मालेगाव मंडळाच्या अधीक्षक अभियंतापदी जगदीश इंगळे

महावितरणच्या मालेगाव मंडळ अधीक्षक अभियंतापदी मुख्य कार्यालयाकडून पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आलेले जगदीश इंगळे यांनी पदभार स्वीकारला.

mahavitaran
बदलापूर: तूर्तास भार नियमन नाही, महावितरणकडून स्पष्टोक्ती; नागरीकांना दिलासा

बदलापुरात विजेचे भार नियोजन केले असून कमी भार असलेल्या भागातून विजेचे नियमन केले असल्याने भार नियमन टळले असल्याची माहिती महावितरणकडून…

Load regulation
वाढत्या तापमानात आता भारनियमनाचा झटका; बदलापूर, अंबरनाथमध्ये सुरू होणार भार नियमन

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील तापमान वाढत असून त्यात आर्द्रता वाढल्याने उन्हाच्या झळा बसत आहेत.

rooftop solar power scheme response nagpur
ऊर्जामंत्र्याच्या जिल्ह्यात रुफटाॅप सौरऊर्जा योजनेला पसंती; ५,८३१ ग्राहकांची ६६ मेगावॅट विद्युत निर्मिती क्षमता

महावितरणच्या नागपूर परिमंडळात या योजनेत ५ हजार ८३१ ग्राहक सहभागी झाले असून त्यांच्या व्दारे ६६ मेगावॅटपर्यत वीज निर्मिर्ती होते.

power connection disconnected
पुणे : तीन महिन्यांचे वीजबिल थकीत ठेवणाऱ्या १६ हजार पुणेकरांचा वीजपुरवठा खंडित; आणखी ७२ हजार ग्राहकांवर कारवाईचा बडगा

पुणे परिमंडलामध्ये तीन महिन्यांपासून विजेचे एकही बिल न भरणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे.

612 people stole electricity Rs 5.17 crore Akola
अकोल्यात ६१२ जणांनी तब्बल ५.१७ कोटींची वीज चोरली

महावितरणने अकोला शहरात राबविलेल्या मोहिमेदरम्यान एप्रिल-२०२२ ते मार्च-२०२३ या १२ महिन्यांत ६१२ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली.

agricultural pumps Mahavitran
एक लाखापेक्षा जास्त शेतकरी कृषीपंपासाठी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत; महावितरणकडून सर्वाधिक जोडणी दिल्याचा दावा

राज्यात अद्यापही १ लाख ६ हजार ३४० शेतकरी कृषीपंपासाठी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे.

jalgaon fattepur technician mahavitaran arrest bribe
जळगाव: फत्तेपूरमध्ये महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञासह एकाला दीड हजाराची लाच घेताना अटक

वरिष्ठ तंत्रज्ञ विनोद पवार (32) व कलीम तडवी (27, रा. देऊळगाव, ता. जामनेर) अशी लाचखोरांची नावे आहेत.

mahavitaran
महावितरणच्या कर्मचाऱ्याला ग्राहक मंचाकडून कारवाईचा ‘शॉक’

तब्बल २५ लाख रुपयांचे चुकीचे वीजदेयक रद्द करण्याच्या ग्राहक मंचाच्या आदेशाचे उल्लंघन करणे ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले.

farmer land rent scheme by mahavitran wardha
जमीन द्या अन् मोबदल्यात वीज आणि भाडेही घ्या; महावितरणची योजना, हजारो शेतकऱ्यांची पसंती

शेतकऱ्याने वितरण उपकेंद्राला लागून असलेली जमीन भाडे तत्वावर कंपनीस द्यायची, त्या मोबदल्यात शासकीय दराच्या सहा टक्के किंवा प्रतिवर्ष पंच्याहत्तर हजार…

संबंधित बातम्या