Health Special: पाऊस सुरु होताना आंबा खावा का? पाऊस सुरु झाल्यावरच नव्हे तर पाऊस यायच्या आधी सुद्धा अर्थात ऋतुसंधीकाळामध्ये सुद्धा आंबा खाणं टाळावं. By डॉ. अश्विन सावंतJune 24, 2023 17:05 IST
वर्षभर जाणविणार आंब्याच्या पल्पचा तुटवडा; खर्च वाढल्याने आर्थिक गणित कोलमडले कॅनिंगसाठी आंबा जास्त दराने खरेदी करावा लागला, शिवाय अपेक्षित पल्प (प्युरी, रस) उत्पादनही न झाल्यामुळे कॅनिंग उद्योग आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला… By लोकसत्ता टीमJune 17, 2023 11:15 IST
नवी मुंबई : एपीएमसीत जुन्नर हापूसची आवक वाढली जुन्नरचा हापूस बाजारात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. बाजारात आवक वाढण्यास सुरुवात झाली असून, सोमवारी बाजारात ७ हजार ते ८… By लोकसत्ता टीमJune 12, 2023 15:55 IST
आश्चर्य! एकाच डहाळीला तब्बल दोन डझन आंबे पिटेझरी येथील एका आंब्याच्या झाडाच्या एकाचं डहाळीला ५ किंवा १० नव्हे, तर चक्क दोन डझन आंबे लागले आहे. By लोकसत्ता टीमJune 8, 2023 12:26 IST
नाश्त्यामध्ये आंबा खाल्ल्याने रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा परिणाम होतो? जाणून घ्या कसे करू शकता सेवन… नाश्त्यामध्ये आंबा खावा का? दिवसाच्या सुरुवातीला आंबा खाल्ल्यास रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कसे करावे सेवन… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कJune 3, 2023 12:39 IST
नवी मुंबई : एपीएमसीत जुन्नर केशर आंबा दाखल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या हापूसचा हंगाम संपुष्टात येत असून, जुन्नर हापूस बाजारात दाखल होत आहे. त्याचप्रमाणे आता जुन्नर… By लोकसत्ता टीमJune 2, 2023 18:01 IST
नागपूर : आंबा उत्पादनातून वर्षाकाठी १० लाख, उच्च शिक्षित शेतकऱ्याची किमया शेतीत विविध प्रयोग केल्यास त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेणे शक्य आहे. फक्त गरज आहे कल्पकतेची आणि कष्ट करण्याची. ही किमया… By लोकसत्ता टीमJune 1, 2023 13:31 IST
नवी मुंबई : हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात, घाऊक बाजारात प्रतिडझन २००-५०० रुपयांवर मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली असून, हापूससह इतर आंबे सर्वसामान्यांच्या… By लोकसत्ता टीमMay 23, 2023 17:22 IST
अंबरनाथमध्ये आंबे विक्रेत्याची ३० हजारांना फसवणूक; ४० डझन आंब्यांचा धनादेश वटलाच नाही या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमMay 22, 2023 17:31 IST
Health special: आंबा खावा, न खावा?; काय कराल? काय टाळाल? आंबा अनेक आरोग्यवर्धक जीवनसत्त्वांनी आणि पोषणमूल्यांनी युक्त आहे. त्यात आढळणारे मंगिफेरीन (mangiferin) मंगिफेरॉनिक अॅसिड, पॉलीफेनॉल, कॅरोटीन म्हणजे शरीरातील पेशींच्या रक्षणासाठी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 22, 2023 10:46 IST
वर्षभर टिकेल असा आंबटगोड चवीचा चटपटीत ‘गुळंबा’ घरीच बनवा; लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती Summer Special: जाणून घ्या गुळंबा बनवण्याची सोपी रेसिपी.. By लोकसत्ता ऑनलाइनMay 20, 2023 15:57 IST
ऑनलाईन ऑर्डरमध्येही ‘हापूस’ने मारली बाजी, ‘या’ अॅपवर भारतीयांनी एप्रिलमध्ये मागवले तब्बल २५ कोटींचे आंबे हापूस आंबा हा रत्नागिरी आणि देवगड येथून खरेदी केला जातो. By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कUpdated: May 18, 2023 12:22 IST
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
“आमचं ठरलं होतं आधीचं…”, ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! बायकोसाठी घेतला हटके उखाणा
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
CSK vs LSG : मार्कस स्टॉयनिसच्या शतकाच्या जोरावर लखनऊने चेन्नईचा ६ विकेट्सनी उडवला धुव्वा, ऋतुराजची खेळी ठरली व्यर्थ