“मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी उद्या अधिवेशन”, मुख्यमंत्री शिंदेंचं विधान | CM Shinde
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा, उद्या कायदा पास केला नाही तर आंदोलनाची दिशा २१ फेब्रुवारीपासून ठरवणार.
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. तसंच आम्हाला ओबीसीतूनच…
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि अधिसूचनेचं रुपांतर कायद्यात झालं पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्यांदा उपोषण सुरु…
परळी- बीड आणि गंगाखेड रस्त्याला जोडणाऱ्या चौकात सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी चक्का जाम केल्याने वाहतूक खोळंबली.
राज्य सरकारकडे दिलेला अहवाल कोणत्याही सदस्याला दाखविण्यात आला नाही, त्याची प्रतही दिलेली नाही.
मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्यांना वाचू दिला नाही, असा गंभीर आरोप आयोगातील माजी सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी केला…
मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदारांनी हट्ट धरल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी आमदार यांच्या वाहनावर दगडफेक केली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर…
जालना येथील लाठीमाराच्या घटनेनंतर मराठा समाजात राज्य सरकारबद्दल प्रचंड रोष निर्माण झाला होता.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, मनोज जरांगे यांनी निजामी मराठ्यांच्या राजकारणाला आव्हान दिलं आहे.