scorecardresearch

curfew in Ambad taluka Jalna District
Maratha Reservation Protest : जालन्यातील अंबड तालुक्यात कर्फ्यू, तर तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी रविवारी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय पेटला आहे. कायदा व…

Sanjay Raut on Jarange-Fadnavis:"...तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा", मराठा आरक्षणावरून राऊतांची मागणी
Sanjay Raut on Jarange-Fadnavis:”…तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा”, मराठा आरक्षणावरून राऊतांची मागणी

“मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण? हे जर देवेंद्र फडणवीसांना माहीत नसेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. मनोज जरांगे…

Manoj Jarange on Shinde-Fadnavis: आंतरवली सराटीमध्ये पोहचल्यावर मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा!
Manoj Jarange on Shinde-Fadnavis: आंतरवली सराटीमध्ये पोहचल्यावर मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा!

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे काल मराठा समाजाची बैठक घेत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर टीका करून…

What Manoj Jarange Said?
सागर बंगल्यावर निघालेले मनोज जरांगे पुन्हा आंतरवलीत, सगळ्यांना मागे फिरण्याचं आवाहन, “शहाणी भूमिका…”

सगळ्यांना शांततेत परतण्याचं आवाहन आज मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. मनोज जरांगे पाटील हेे आंतरवलीत जाणार आहेत.

jarange patil and devendra fadanvis 1
निवडणुकीतूनच आव्हान? मराठा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा; आंदोलकांचे मौन

मराठा आरक्षणाचा निर्णय सकारात्मक झाला नाही, तर सरकारला जेरीस आणण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे अधिकाधिक उमेदवार उतरवून आव्हान उभे करण्याची…

devendra fadnavis and manoj jarange patil (1)
मनोज जरांगेंच्या ‘एन्काऊंटर’च्या आरोपावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य; म्हणाले, “पोलिसांना योग्य…” प्रीमियम स्टोरी

सागर बंगला हा सरकारचा आहे. सरकारी काम घेऊन कोणीही या बंगल्यावर येऊ शकतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

cm eknath shinde (4)
“मनोज जरांगेंची भावना प्रामाणिक होती तेव्हा सरकार सोबत होतं, पण आता…”, मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा! प्रीमियम स्टोरी

मुख्यमंत्री म्हणाले, “उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांबाबत खालच्या पातळीवर जाऊन बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. देवेंद्र फडणवीसांबाबत त्यांना आरोप करण्यासाठी कुणी सांगितलंय का?”

AJIT PAWAR
अजित पवारांचा जरांगे पाटलांना इशारा, मराठा आक्षणावर बोलताना म्हणाले; “आपण काय बोलतोय…” प्रीमियम स्टोरी

मराठा आरक्षण महत्त्वाचा मुद्दा आहे. संपूर्ण सरकार यासाठी कामाला लागले आहे. प्रत्येकालाच आंदोलन करण्याचा संविधानाने अधिकार दिलेला आहे, असे अजित…

Marathas cannot get OBC reservation Statement by Ramdas Athawale
मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळणे शक्य नाही; रामदास आठवले यांचे विधान

राज्य शासनाने जाहीर केलेले दहा टक्के स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाने मान्य करावे, असे आवाहन रिपाइं नेते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री…

DEVENDRA_FADNAVIS_MANOJ_JARANGE
मनोज जरांगेंच्या गंभीर आरोपांबाबत विचारताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अरे मी …” प्रीमियम स्टोरी

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.

Violation of curfew order due to road block cases filed against 500 protestors in the district
रास्ता रोकोमुळे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, जिल्ह्यात सव्वाशे आंदोलकांवर गुन्हे दाखल

रास्ता रोको आंदोलनामुळे या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर जिल्हाभरातील सव्वाशेहून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ROHIT PAWAR_DEVENDRA_FADNAVIS_MANOJ_JARANGE
मनोज जरांगेंच्या फडणवीसांवरील आरोपांनंतर रोहित पवारांचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, “फडणवीस यांनी…”

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

संबंधित बातम्या