scorecardresearch

मराठी अभिनेते

मराठी सिनेसृष्टी ही नाविण्यपूर्ण सिनेअभिनेत्यांनी नटलेली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात झाल्यापासून मराठी भाषिक अभिनेते (Marathi Actors) चित्रपटांमध्ये काम करत आहेत. आधीच्या चित्रपटांमध्ये आवाज नसायचा. पुढे बोलपट ही संकल्पना उदयास आली. आणि त्याचबरोबर ठराविक भाषेमध्ये चित्रपट चित्रित आणि प्रदर्शित होऊ लागले. प्रादेशिक तत्वावर त्या-त्या ठिकाणच्या प्रमुख भाषेमध्ये चित्रपट तयार होऊ लागले. याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मराठी आणि त्यासह हिंदी सिनेमांची निर्मिती होऊ लागली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठी सिनेसृष्टीसह एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये जलद गतीने बदल होत गेले.


पुढे जाऊन प्रमुख अभिनेते (Marathi Actors)आणि अभिनेत्री यांना अधिकाधिक महत्त्व प्राप्त होऊ लागले. अभिनेत्यांचा चाहता वर्ग वाढत गेला. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये व्ही शांताराम, राजा परांजपे, राजा गोसावी, दादा कोंडके असे अनेक दिग्गज अभिनेते होऊन गेले. अशा अनेक अभिनेत्यांमुळे मराठी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळला. पुढे ही परंपरा रमेश देव, रवींद्र महाजनी, विक्रम गोखले, श्रीराम लागू यांसारख्या मराठी अभिनेत्यांनी चालवली. त्यानंतर सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यांनी प्रेक्षकांना त्यांच्या चित्रपटांचे वेड लावले. त्याचबरोबरीला नाना पाटेकर, निळू फुले, अमोल पालेकर, सचिन खेडेकर असे काही अभिनेते प्रमुख प्रवाहासह समांतर चित्रपटांमध्येही झळकत होते. पुढे २००० साल उजाडल्यावर भरत जाधव, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी या अभिनेत्यांच्या फळीने आधीची पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न केला.


आताच्या घडीला सिद्धार्थ चांदेकर, वैभव तत्त्ववादी, ललित प्रभाकर, अमेय वाघ यांसारखी मंडळी मराठी सिनेसृष्टीसाठी आपले योगदान देत असल्याचे दिसते. लोकसत्ताच्या मराठी अभिनेते या पेजवर अशाच आत्ताच्या पिढीतल्या, जुन्या काळातल्या मराठी अभिनेत्यांची माहिती वाचायला मिळेल.


Read More
aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर चित्रपटात केलं होतं काम, व्हिडीओ व्हायरल

Why Kiran mane shared angry post on facebook
“वर्चस्ववादी भेकड…”, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या प्रयोगाला नकार दिल्यामुळे किरण मानेंची संतप्त पोस्ट, म्हणाले…

“आता तरी आपल्याला जागं व्हायला हवं. झुंडशाहीला जागा दाखवण्याची वेळ जवळ आलीय,” असं किरण माने म्हणाले.

Sanjay Mone expressed his clear opinion on not awarding Sharad Ponkshe an award for Nathuram Godse drama
“पुरस्कार द्यायला पाहिजे होता,” शरद पोंक्षेंच्या ‘नथुराम गोडसे’ नाटकाबद्दल संजय मोनेंचं स्पष्ट मत; म्हणाले, “कुठल्या परीक्षकाला प्रतिगामी…”

‘नथुराम गोंडसे’ नाटक न पाहण्याबाबत संजय मोने काय म्हणाले? वाचा…

marathi actor sanjay mone talk about sharad ponkshe struggle period
“शरद पोंक्षेसारखं धैर्य खूप कमी लोक दाखवतात”, संजय मोनेंचे विधान; म्हणाले, “छोटी-मोठी काम करत…”

‘या’ नाटकामुळे शरद पोंक्षे यांच्या आयुष्यामध्ये ३६० अंश बदल झाला, असं संजय मोने म्हणाले.

sayaji shinde undergoes angioplasty in satara
सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यात झाली अँजिओप्लास्टी; प्रकृतीबाबत डॉक्टर माहिती देत म्हणाले…

ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यात झाली हृदय शस्त्रक्रिया, प्रकृतीबाबत समोर आली माहिती…

Mukta Barve danced with Laxmikant berde in the film Khatyal Sasu Nathal Sun
लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर जबरदस्त नाचली होती मुक्ता बर्वे, अवघ्या चार वर्षांची असताना झळकली होती ‘या’ लोकप्रिय चित्रपटात प्रीमियम स्टोरी

मुक्ता बर्वेने भावाच्या मुंजीचे कपडे घालून केला होता डान्स

aadesh bandekar reaction on shree siddhivinayak temple trust
“मी भत्ता घेणार नाही, एक लाडू घेतला तरी…”, सिद्धिविनायक मंदिराच्या वादावर आदेश बांदेकरांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले…

सिद्धिविनायक मंदिराच्या वादावर पहिल्यांदाच बोलले आदेश बांदेकर, म्हणाले…

Maylek Trailer released
Maylek Trailer: आई-मुलीच्या नात्याची भावनिक गोष्ट सांगणारा ‘मायलेक’चा ट्रेलर प्रदर्शित

Maylek Trailer : आई-मुलीतील केमिस्ट्री उलगडणार ‘मायलेक’, जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Vibhavari chawan and Varad Chawan Share Last Memories of Vijay Chawan
विजय चव्हाणांचे ‘असे’ होते शेवटचे दिवस, हॉस्पिटलमध्ये बेडवर असताना लेकाचं लग्न पाहण्याची व्यक्त केली इच्छा अन्… प्रीमियम स्टोरी

विजय चव्हाण ३० ते ४० दिवस शुद्धीत नव्हते, पण लेकाच्या लग्नाचा विषय येताच आठ दिवसांत घरी परतले; विभावरी चव्हाण व…

this reason Vijay Chawan wife vibhavari chawan exit the acting field
…म्हणून विजय चव्हाणांच्या पत्नीने सोडलं अभिनय क्षेत्र, विभावरी चव्हाण म्हणाल्या….

विभावरी चव्हाण यांनी अभिनय क्षेत्र सोडल्यानंतर लोकप्रिय मालिका, चित्रपटात काम करण्याची आली होती संधी पण…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×