scorecardresearch

मराठी अभिनेत्री

सध्या मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री (Marathi Actress) आघाडीवर आहेत. मराठीसह इतर भाषिक चित्रपटांमध्येही त्या काम करताना दिसतात. अभिनयासह लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रामध्ये त्या अग्रेसर आहेत. फार आधी महिलांनी नाटकांमध्ये भाग घेणे चुकीचे मानले जात असे. त्यामुळे दादासाहेब फाळके यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये महिला पात्र साकारण्यासाठी पुरुषांची निवड करावी लागली. कालांतराने समाजाचे विचार बदलले. महिला चित्रपट उद्योगामध्ये काम करु लागल्या. दुर्गाबाई कामत यांनी चित्रपटांमध्ये अभिनय करत इतिहास घडवला. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जयश्री गडकरी, सीमा देव, सुलभा देशपांडे अशा अभिनेत्रींनी काम करायला सुरुवात केली.

८०-९० च्या काळामध्ये रंजना, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, वर्षा उसगावकर, अलका कुबल अशा अभिनेत्रींची एंट्री झाली. काळानुसार मराठी अभिनेत्रींमध्येही बदल होत गेला. आजच्या अभिनेत्री बोल्ड आणि बिनधास्त वागतात. मराठी अभिनेत्री या त्या-त्या कालखंडामधील महिलांचे प्रातिनिधित्व करत असल्याचे पाहायला मिळते.
Read More
mrunal dusanis did arrange marriage in 2016
‘असं’ जमलं मृणाल दुसानिसचं लग्न, अमेरिकेहून मायदेशी परतल्यावर सांगितली लग्नाची खास गोष्ट; म्हणाली, “६ महिने…”

मृणाल दुसानिसचं लग्न कसं जमलं? अभिनेत्रीने मुलाखतीत केला खुलासा, म्हणाली…

While playing the role of Arundhati, Madhurani Prabhulkar find out a new these in herself
अरुंधतीची भूमिका करताना मधुराणी प्रभुलकरला स्वतःमधल्या ‘या’ नव्या गोष्टीचा लागला शोध, म्हणाली…

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर म्हणाली, “मालिका करायला भावनिक, मानसिक, शारिरीक ताकद लागते.”

Mrunal Dusanis shared a shocking experience
मालिकेच्या निर्मात्याने थकवलेले पैसे, मृणाल दुसानिसने चार वर्षांनी ‘त्या’ घटनेवर केलं भाष्य, म्हणाली, “मी हळवी होऊन…”

चार वर्षांनी भारतात परतल्यावर मृणाल दुसानिसने सांगितला मालिकेत काम करण्याचा अनुभव, म्हणाली…

aai kuthe kay karte fame actress Madhurani Prabhulkar got vertigo due to continuous crying scenes
आशुतोषच्या अपघाती निधनानंतर सतत रडून अरुंधतीला खऱ्या आयुष्यात झाला होता ‘हा’ आजार, म्हणाली, “माझ्या छातीवर…”

सतत रडण्याच्या सीन्समुळे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरला नेमकं काय झालं होतं? जाणून घ्या…

priyadarshini indalkar won first filmfare award
9 Photos
Photos : माझा पहिला फिल्मफेअर! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरच्या घरी आली ‘Black Lady’

प्रियदर्शिनी इंदलकरला मिळाला पहिला फिल्मफेअर पुरस्कार! होतोय कौतुकाचा वर्षाव

marathi actress kshitee jog talk about mangalsutra wearing after wedding
मंगळसूत्र घालण्याबाबत स्पष्टच बोलली क्षिती जोग, म्हणाली, “ते घातल्याने…”

एका कार्यक्रमात मंगळसूत्र न घालण्यावर टोकलं होतं क्षिती जोगला, अभिनेत्री म्हणाली, “असे बोर लोकं…”

amruta khanvilkar shares special emotional post
लाडक्या मैत्रिणीचा चित्रपट पाहून अमृता खानविलकर झाली भावुक! सोनाली खरे अन् सनायासाठी लिहिली खास पोस्ट

सोनाली खरे आणि सनायासाठी अमृता खानविलकरची खास पोस्ट, भावुक होत म्हणाली…

Navri Mile Hitler La Fame Actress Vallari Viraj has a business related to animals
12 Photos
Photos: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील वल्लरी विराजचा प्राण्यांशी संबंधित आहे व्यवसाय, जाणून घ्या…

अभिनेत्री वल्लरी विराज अभिनयासह सांभाळते ‘हा’ व्यवसाय

zapatlela mi tatya vinchu movie poster first look revealed by Adinath Kothare
“तात्या विंचू पुन्हा येतोय!”, आदिनाथ कोठारेने शेअर केलं नव्या सिनेमाचं पोस्टर, अभिनेता म्हणाला…

आता पुन्हा एकदा तात्या विंचू एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित बातम्या