‘रामायण’ मालिकेतील राम-सीतेची जोडी ‘या’ मराठी चित्रपटात झळकणार, जाणून घ्या… अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांची ऑनस्क्रीन जोडी आता ‘या’ मराठी चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 17, 2024 10:00 IST
मातीचं घर, विटांची चूल अन्…, मृण्मयी देशपांडेने पतीसह शेतात बांधलं घर मृण्मयी आणि स्वप्निलने त्यांच्या शेतावर मातीचं सुंदर असं एक नवीन घर बांधलं आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 14, 2024 16:24 IST
“…आणि मी ट्रेनमधून पडले”; मुक्ता बर्वेने सांगितला मुंबईत आल्यानंतरचा ‘तो’ अनुभव, म्हणाली… मुक्ता बर्वेला एकेकाळी मुंबईत राहण्यासाठी अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 7, 2024 10:44 IST
“मी माझं नावच विसरले” मिताली मयेकरने सांगितला ‘तो’ किस्सा; सिद्धार्थ म्हणाला, “शंखपुष्पी प्यायचं बाळा…” मितालीने तिच्या चिंताग्रस्त स्वभावाबद्दल भाष्य केलं आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 5, 2024 14:42 IST
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची लेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची २० वर्षांची घट्ट मैत्री आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 4, 2024 10:55 IST
‘नाच गं घुमा’ चित्रपटासाठी मानधन घेण्यास मुक्ता बर्वेने दिलेला नकार; लेखिका खुलासा करत म्हणाली… याबद्दल लेखिका मधुगंधाने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 3, 2024 19:29 IST
“खोट्या पोस्टकडे लक्ष देऊ नका…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल प्रसाद ओकची प्रतिक्रिया; म्हणाला… ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल प्रसाद ओकची पोस्ट, म्हणाला… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: April 1, 2024 09:03 IST
लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याने पती सिद्धेशने बनवला पूजा सावंतसाठी खास पदार्थ; अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली… आज लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याने सिद्धेशने पूजासाठी खास पदार्थ बनवला आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMarch 28, 2024 14:34 IST
‘झी मराठी चित्र गौरव’मध्ये ‘या’ चित्रपटाने मारली बाजी, तर सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्री ठरले…; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी Zee Marathi Chitra Gaurav 2024 : ‘झी मराठी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची संपूर्ण यादी By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: March 17, 2024 08:33 IST
“माहित नाही ते कुठे आहेत”, वडिलांबद्दल सिद्धार्थ चांदेकरचं विधान; म्हणाला, “त्यांनी कधीच…” अगदी लहाणपणापासूनच सिद्धार्थचा सांभाळ त्याच्या आईनंच केला. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMarch 15, 2024 11:22 IST
“श्रीमंत मुलगी म्हणजे गोरी अन्…”, मनोरंजनसृष्टीत होणाऱ्या रंगभेदावर क्रांती रेडकरचं परखड मत; म्हणाली… क्रांतीने इंडस्ट्रीमधल्या सावळ्या मुलींबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMarch 11, 2024 15:31 IST
केदार शिंदे यांचा ‘आईपण भारी देवा’ लवकरच येणार, जागतिक महिला दिनानिमित्ताने घोषणा ‘बाईपण भारी देवा’च्या लेखिका वैशाली नाईक यांच्याबरोबर ओमकार मंगेश दत्त, तसेच निर्माती ज्योती देशपांडे, बेला शिंदे आणि अजित भुरे हे… By लोकसत्ता टीमMarch 7, 2024 18:52 IST
शिर्डीत महाविकास आघाडीला धक्का, काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवतेंनी दिला राजीनामा, वंचितच्या तिकिटावर लढणार?