scorecardresearch

फिल्म रिव्ह्यूः ‘आजोबा’ बिबट्याचा रोमांचक प्रवास!

गेल्या काही वर्षांमध्ये माणसाने आपल्या हव्यासापायी सीमारेषा ओलांडली. त्यामुळे आपल्या अस्तित्वासाठी झगडत असलेले प्राणी आता मानवी वस्त्यांकडे वळत आहेत. बिबट्याने…

दिलीप प्रभावळकरांनी गाठली अनोखी उंची

लेखन, नाटक, मालिका, एकपात्री, चित्रपट अशा विविध माध्यमांद्वारे, आपल्या उत्तम प्रतिभाविष्कारांतून दिलीप प्रभावळकरांनी समस्त प्रेक्षकवर्गाला आपलंसं केले आहे.

२रा प्रभात पुरस्कार चित्रपट महोत्सव

भारतीय चित्रपटांच्या शताब्दी निमित्ताने गतवर्षीपासून प्रभातने मराठी चित्रपटातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणा-या प्रभात पुरस्कारांची घोषणा केली.

सावधान.. आजोबा येतोय..

बिबट्याच्या संचारामुळे आरे कॉलनीत दहशत, बिबट्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, बिबट्याच्या दहशतीमुळे अकोले परिसरात संचारबंदी यासारख्या बातम्या आपण सगळेच वर्तमानपत्रांतून सतत…

‘त्या जगण्याला सलाम’!

मराठी चित्रपटांमध्ये सध्या वेगवेगळे विषय हाताळले जात असतानाच चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठीही वेगवेगळे मार्ग अवलंबिले जात आहेत.

‘एक हजाराची नोट’ ९मे पासून चित्रपटगृहात

सर्व सामन्यांच्या आणि त्यातही आपल्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींचा आनंद लुटण्यास तयार असलेल्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील नाट्य…

संबंधित बातम्या