भाषासूत्र : हाताचा जड आणि बोलून गोड.. आपल्या त्या कसूरकर वहिनी आहेत ना, त्यांच्याकडे आज गेले होते. पेढे द्यायला. माझ्याशी इतकं छान बोलल्या. By डॉ. माधवी वैद्यNovember 1, 2022 04:39 IST
भाषासूत्र : ‘मोहन’ मराठीशी एकजीव झाले! आम्ही दोघींनी त्याला समजावलं, ‘अरे पिठात किती मोहन घालायचं याविषयी आम्ही बोलत होतो, तुझ्याबद्दल नाही रे!’’ By यास्मिन शेखOctober 31, 2022 02:10 IST
भाषासूत्र : पत्रकारितेतून आलेले शब्द एखाद्याची ‘धुलाई’ करणे म्हणजे त्याला बदडणे हे ठाऊक होते, पण त्या शब्दाला ‘धन’ जोडून एक नवाच समर्पक शब्द तयार झाला. By भानू काळेOctober 21, 2022 02:06 IST
भाषासूत्र : मराठी शब्दसंग्रहातील फारसी उपसर्ग लग्नविधीत नवऱ्या मुलास द्यावयाचे भोजन वगैरे पदार्थ आणि मानसन्मान म्हणजे रुखवत. फारसी रु’षमत म्हणजे देणगी! By लोकसत्ता टीमUpdated: October 20, 2022 07:35 IST
भाषासूत्र : प्रादेशिक बोलींमधील वाक्प्रचार ‘शेत खाल्लं लोधडीनं अन् मार खाल्ला गधडीनं’ हा अहिराणी बोलीतील अनुप्रासयुक्त वाक्प्रचार आहे. By डॉ. नीलिमा गुंडीOctober 19, 2022 02:41 IST
भाषासूत्र : अपुरा घडा, झोले खाई तुझी ‘झाकली मूठ सव्वा लाखाची आहे’ हे कोणाला कळणारही नाही. यात इतरांचं फावेल आणि तू मात्र मागे पडत जाशील.’’ By डॉ. माधवी वैद्यOctober 18, 2022 05:32 IST
भाषासूत्र : ‘उत्’-युक्त शब्द आणि तत्सम शब्द कसे लिहायचे? मराठी अकारान्त शब्दांत उपान्त्य अक्षर दीर्घ असल्यास त्याला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी लागल्यास ते उपान्त्य अक्षर ऱ्हस्व होते. By यास्मिन शेखOctober 17, 2022 02:30 IST
भाषासूत्र : ‘सदृश’ मध्ये ‘य’ कुठेही नको! आणखी एक शब्द आहे ‘सादृश्य’. हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ आहे ‘सारखेपणा’. By लोकसत्ता टीमOctober 10, 2022 03:24 IST
भाषासूत्र : प्रवासदर्शक वाक्प्रचार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, हे सांगताना इहलोकीची यात्रा संपणे, हा वाक्प्रचार वापरला जातो. By डॉ. नीलिमा गुंडीOctober 5, 2022 01:48 IST
भाषासूत्र : ‘अनु’ आणि ‘अन्’मधला फरक! लोकसत्ता’च्या १३ सप्टेंबर २०२२ च्या अंकात दोन बातम्यांत ‘अनुषंगाने’ हा योग्य शब्द वापरलेला मी वाचला. By यास्मिन शेखOctober 3, 2022 02:23 IST
भाषासूत्र : म्हणींचे काव्य घागरीमध्ये सागर भरावा तसा मोजक्या शब्दांमध्ये व्यापक आणि सखोल जीवनार्थ साठवणाऱ्या म्हणी प्रतिभावंतांच्याच मेंदूतून जन्म घेत असतात. By डॉ. माधवी वैद्यSeptember 27, 2022 06:25 IST
‘आठ वर्षे होऊनही मराठी भाषा धोरण का नाही’? ; श्रीपाद जोशी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र सल्लागार समितीने राज्याचे भाषा धोरण तयार करण्यास आठ वर्षे झाली असून अजूनही धोरण जाहीर झाले नाही तर केवळ आश्वासने तेवढी… By लोकसत्ता टीमUpdated: September 26, 2022 10:52 IST
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात चाललंय तरी काय? मोहम्मद नबीने शेअर केलेली इन्स्टा स्टोरी केली डिलीट, काय आहे कारण?
“चौकातल्या पोराला फिल्मफेअर”, प्रवीण तरडेंची खास पोस्ट पाहून देवेंद्र गायकवाड भावुक, म्हणाले, “पदोपदी…”
आमिर खान काँग्रेसचा प्रचार करत असल्याचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल, निवडणुकीदरम्यान चुकीची माहिती कशी ओळखायची?