marathi-news

Marathi-news News

Amruta Fadanvis
“त्यांना मस्ती आलीय, त्यांचे हनीमून…”; परमबीर सिंह, अनिल देशमुखांवर अमृता फडणवीसांचा निशाणा

एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या अमृता फडणवीस यांना तपास यंत्रणांसमोर मंत्री आणि अधिकारी येत नसल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

“मोदी आणि शाह हे अमरिंदर यांना ‘चावी’ मारून…”; शिवसेनेचा पंजाबमधील राजकीय भांगड्यावरुन टोला

पंजाबचे राजकारण अस्थिर करून गोंधळ निर्माण करणे कोणालाच परवडणारे नाही, असं सांगत भाजपाबरोबरच अमरिंदर सिंग यांच्यावर टीका करण्यात आलीय.

“आर्यनकडे ड्रग्ज सापडले नसतानाही २० दिवस जेल, भारती सिंहला मात्र ८६ ग्रॅम ड्रग्ज सापडल्याच्या दिवशीच जामीन”

सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगामध्ये असणाऱ्या आर्यन खानला न्यायालयाने दिलासा दिलेला नसल्याने त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे.

व्हॉटसअ‍ॅप चॅटमुळे आर्यनच्या अडचणी वाढू शकतात का? वरिष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले…

आर्यनला जामीन मिळाला नाही तर ती त्याच्यासाठी अनावश्यक शिक्षा ठरेल, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ फौजदारी वकील माजिद मेमन यांनी दिली.

शाहरुख खानने भाजपामध्ये प्रवेश केल्यास आर्यनला जामीनही मिळेल अन्…; अध्यात्मिक गुरुंचा सल्ला

सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगामध्ये असणाऱ्या आर्यन खानला न्यायालयाने बुधवारी पुन्हा एकदा जामीन नाकाराला आहे.

Aryan Khan Case: न्यायालयाने आर्यनला जामीन नाकारल्यानंतर NCB च्या समीर वानखेडेंची दोन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले…

या प्रकरणावरुन मागील दोन आठवड्यांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून त्यामुळे समीर वानखेडे हे चर्चेत आहेत.

Karwa Chauth : विमानातून चंद्र दिसत नाही म्हणून श्रीदेवींनी केली होती पायलटकडे विचित्र मागणी

करवा चौथच्या निमित्ताने श्रीदेवीच्या आयुष्यात घडलेला एक किस्सा सध्या चांगला व्हायरल होत आहे.

HSC, SSC पुरवणी परीक्षा निकाल: बारावीचा निकाल २७.३१ टक्के तर दहावीचा निकाल २९.१४ टक्के

पुरवणी परीक्षेचा दहावीचा निकाल मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तीन टक्क्यांहून अधिकने घसरला आहे.

‘बघतोय काय रागानं… पेट्रोलनंतर डिझेलचं सुद्धा शतक करुन दाखवलंय वाघानं’; मुंबईत झळकले मोदींचे बॅनर्स

मेट्रो शहरांपैकी मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वाधिक असून इंधनाच्या दराने शंभरी ओलांडलेल्या राज्यांची संख्याही वाढलीय.

झुनझुनवाला यांनी २० दिवसांत १११ कोटी कमवले आणि तेही सार्वजनिक क्षेत्रातील दोन कंपन्यांमधून

एका कंपनीच्या शेअर्समधून राकेश झुनझुनवाला यांनी ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ६४.३० कोटी रुपये कमवलेत.

महिला बॉससोबत पत्नीचे संबंध असल्याने पतीची आत्महत्या; बॉसच्या घरी राहायला जाण्याचा पत्नीने केलेला हट्ट

गळफास घेऊन आत्महत्या करण्याआधी या तरुणाने तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने तीन वेगवेगळ्या चिठ्ठ्या लिहून ठेवल्यात.

लंडन : गौतम अदानी ब्रिटीश पंतप्रधानांना भेटले; बोरिस जॉन्सन यांना अदानींने दिला ‘हा’ शब्द

लंडनमध्ये अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी आणि युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची भेट झाली.

मार्क झुकरबर्ग ‘फेसबुक’चं नाव बदलणार?; ‘या’ कारणामुळे सुरु आहे नामांतरणाचा विचार

फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग या विषयावर कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये बोलणार आहे.

आर्यन खानच्या अटकेवरुन जावेद अख्तर यांचं मोठं विधान, म्हणाले “बॉलिवूड इंडस्ट्री…”

सध्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी, दिग्गज कलाकार यांसह इतरांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे, असे जावेद अख्तर म्हणाले.

पंजाब: अमरिंदर सिंग यांची मोठी घोषणा; भाजपानेही ‘राज्यातील सर्वात मोठे नेते’ म्हणत केलं निर्णयाचं स्वागत

पंजाबमध्ये काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार असतानाच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या अमरिंदर सिंग यांनी ही घोषणा केलीय.

हे ग्राफिक्स नाही हा तर वर्गातील फळा… खडूच्या मदतीने कौशल्याच्या जोरावर त्याने जगभरात कमवलंय नाव

आता तुम्हाला या बातमीसोबतचा व्हायरल झालेला फोटो पाहिल्यावर धक्का तर नक्कीच बसला असेल पण हे त्या प्राध्यापकासाठी फार सोप्प काम…

पैगंबरांच्या मानव कल्याणाच्या शिकवणीला अनुसरुया; उद्धव ठाकरेंकडून ‘ईद ए मिलाद’च्या शुभेच्छा

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ‘ईद ए मिलाद’निमित्त शुभेच्छा देणारं ट्विट करण्यात आलेलं आहे.

भारतीय लष्कराकडून ‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा; राजौरी सेक्टरमध्ये चकमक सुरु

याच ठिकाणी मागील काही आठवड्यांपासून सुरु असणाऱ्या चकमकींमध्ये ९ भारतीय जवान शहीद झाले असल्याने ही कारवाई भारतासाठीचं मोठं यश मानलं…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Marathi-news Photos

21 Photos
‘सख्या रे’ ते ‘धुरळा’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अपूर्वाबद्दल तुम्हाला माहितीये का?

ज्ञानदा रामतीर्थकर ही या मालिकेत अपूर्वाची भूमिका साकारत आहे.

View Photos
39 Photos
Richest Indian 2021: अदानींची संपत्ती तिप्पटीने वाढली, सर्वात तरुण अब्जाधीश ३५ वर्षांचे तर सर्वात श्रीमंत भारतीय महिला आहे…

टाळेबंदीमुळे हजारो लोकांचे रोजगार बुडाले, तर बहुतांशांचे उत्पन्न घटले, मात्र याच काळात देशातील श्रीमंतांनी भरभराट अनुभवली.

View Photos
20 Photos
छतावर स्विमिंगपूल, प्रशस्त लिव्हिंग रुम, सनी लिओनीच्या नव्या घराचे फोटो पाहिलेत का?

सनीने स्वप्ननगरी मुंबईतही स्वत:चे घर खरेदी केले असून याची किंमत कोट्यावधी रुपये आहे.

View Photos
20 Photos
Happy Birthday Amitabh Bachchan: पहिल्या नजरेत प्रेम अन्…, अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’

बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून राज्य गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन यांचा आज ७९ वा वाढदिवस.

View Photos
33 Photos
आर्यन खानसहीत आठ जणांना ताब्यात घेणारी ‘ती’ व्यक्ती मोदी, शाह, फडणवीस, नड्डा, दानवेंसोबत?

पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष नड्डा, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो आले समोर.

View Photos
21 Photos
मोदींकडे किती सोनं आहे माहितीय का?, त्यांनी शेअर्समध्ये किती पैसे गुंतवलेत?; जाणून घ्या पंतप्रधानांच्या संपत्तीबद्दल

मोदींनी २००२ मध्ये एक घर खरेदी केलं होतं. या घराची किंमत १ कोटी १० लाखांच्या आसपास आहे. तर मोदींकडे स्वत:ची…

View Photos
15 Photos
Photos: चर्चा मालदीव व्हेकेशनला गेलेल्या ‘त्या’ अभिनेत्रीच्या ‘बिकिनी लूक’ची

नुकतंच तिने तिच्या आगामी चित्रपटाचं शुटींग संपवलं असून ती सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली आहे.

View Photos
21 Photos
“माझा मुलगा तुझा होणार जावई”; ब्राव्होच्या या कमेंटवर पोलार्ड रिप्लाय करत म्हणाला, “तू…”

सध्या सोशल नेटवर्किंगवर या दोघांमध्ये कमेंट सेक्शनमध्ये रंगलेल्या या संवादाची जोरदार चर्चा सुरु असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

View Photos
22 Photos
…म्हणून योगी आदित्यनाथ यांच्या जनता दरबारमध्ये सुरक्षारक्षक लोकांच्या खांद्यावर ठेवतात हात; जाणून घ्या कारण

योगींच्या जनता दरबारमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला काही नियमांचे पालन करावं लागतं याच नियमांपैकी एक आहे खांद्यावर हात ठेवलेले सुरक्षारक्षक

View Photos
13 Photos
सारा अली खान ते आर्यन खान, ‘या’ सेलिब्रेटींची ड्रग्जप्रकरणी चौकशी

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर ड्रग्स कनेक्शनबद्दल एनसीबीने अनेक मोठमोठ्या कलाकारांची चौकशी केली होती.

View Photos
12 Photos
‘आर्यनने मुलींना डेट करावे, सेक्स करावा, ड्रग्ज घ्यावेत’; शाहरुख खानचे ‘ते’ वक्तव्य पुन्हा चर्चेत

शाहरुखला आर्यन खान, सुहाना खान आणि अब्राहम खान अशी तीन मुले आहेत.

View Photos
18 Photos
‘या’ मुलीवर जडला अभय देओलचा जीव? Sexy असा उल्लेख करत शेअर केलेल्या मादक फोटोंवर ‘तिने’ केली कमेंट

अभय देओलला सोशल नेटवर्किंगवर त्याच्या खासगी आयुष्यातील गोष्टी शेअर करायला आवडत नाही. पण त्याने शेअर केलेले हे फोटो सध्या चर्चेत…

View Photos

Loading...

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या