वडिलांचं आडनाव लावण्यासाठी महिलेची थेट कोर्टात धाव, ‘या’ नियमाला दिलं आव्हान! न्यायालयाची भूमिका काय? महिलेला वडिलांचे आडनाव लावण्यास ‘हा’ नियम ठरतोय अडथळा, सरकारला भूमिका मांडण्याचा कोर्टाचा आदेश… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 2, 2024 17:32 IST
Health Special : रेबीज होऊ नये म्हणून काय करावं? रेबीज हा खरे तर प्राचीन काळापासून मानवाला माहिती असणारा आजार. ‘सुश्रुत संहिते’त सुश्रुताने याचे वर्णन ‘जलतृषा’या नावाने केले आहे. By डॉ. प्रदीप आवटेMarch 2, 2024 17:14 IST
अजित पवार गटाच्या आमदारपुत्राला मराठा आरक्षण आंदोलकांनी गावातून परत पाठवले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र तथा सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे… By लोकसत्ता टीमMarch 2, 2024 17:07 IST
चंद्रपूरच्या ‘भारतमाता’ शब्दाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद ६५ हजार ७२४ रोपट्यांपासून ‘भारतमाता’ या शब्दांची निर्मिती करून वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून आपल्या शिरपेचात आणखी… By लोकसत्ता टीमMarch 2, 2024 16:54 IST
गडकरींची चुकीची चित्रफीत प्रसारित, काँग्रेसला नोटीस काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी त्यांच्या एक्सवर ही चित्रफीत प्रसारित केली आहे. By लोकसत्ता टीमMarch 2, 2024 16:42 IST
12 Photos PHOTO : अनंत- राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचा दुसरा दिवस, अंबानी कुटुंबीय दिसले पारंपारिक लूकमध्ये Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding : यातच अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या दुसऱ्या दिवसातील नवे फोटो सोशल मीडियावर होत आहे. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: March 2, 2024 16:55 IST
नवरी मिळेना, तरुणांचे मानसिक खच्चीकरण; नोकरी अन् अपेक्षांमुळे रेशीमगाठी लांबणीवर ! ग्रामीण भागात सध्या विवाहाची समस्या वडीलधाऱ्या मंडळींसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. मुलाचे विवाहाचे वय होऊनही कुणी मुलगी दाखवण्यास तयार नसल्यामुळे… By लोकसत्ता टीमMarch 2, 2024 16:34 IST
“सिंगापूरच्या धर्तीवर चंद्रपुरात सफारी सुरू करणार”, वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांची घोषणा; म्हणाले… सफारी करताना आपण पिंजऱ्यात तर आपल्या आजुबाजूला मोकळ्या वातावरणात वन्यजीव राहतील, असे वनमंत्री मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता टीमMarch 2, 2024 16:21 IST
VIDEO : ताडोबा बफरचा अनभिषिक्त सम्राट ‘छोटा मटका’ पुन्हा एकदा मैदानात, व्हिडिओ एकदा पहाच… दोन महिन्यांपूर्वी धिप्पाड शरीरयष्टीचा ‘बजरंग’ आणि ‘छोटा मटका’ या दोन वाघांत जोरदार झुंज झाली. दोघांमधील थरकाप उडवणाऱ्या या झुंजीचे अनेक… By लोकसत्ता टीमMarch 2, 2024 16:09 IST
शासकीय भूखंडावरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलासा नाही! शासकीय भूखंडावरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना रेडी रेकनरच्या १५ टक्के रक्कम अदा करून मालकी हक्क देण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने ८ मार्च… By लोकसत्ता टीमMarch 2, 2024 16:08 IST
“वाघांच्या जतनाबाबत देशाची शान ठरलाय ताडोबा”; रविना टंडन म्हणते, “जगात जाईन तिथे ताडोबाचा झेंडा फडकावेन…” वाघांचं जतन करून त्यांची संख्या वाढविण्याबाबत संपूर्ण देशाला जो अभिमान वाटतो, त्याचे सर्वाधिक श्रेय ताडोबाचे आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट… By लोकसत्ता टीमMarch 2, 2024 15:53 IST
मुंबई : टॅक्सी, रिक्षा भाडेवाढीचा प्रस्ताव खटुआ समितीच्या शिफारशीच्या आधारे ही भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव संघटनेकडून परिवहन विभागाला पाठवण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमMarch 2, 2024 15:51 IST
“शरद पवारांनी काँग्रेस आणि ठाकरे गटात भांडण लावलं”, शिवसेना आमदाराचं वक्तव्य; म्हणाले, “त्या खेळीत उबाठा गट फसला”
‘घाबरवणं-धमकावणं ही काँग्रेसची संस्कृती’, सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
एप्रिलमध्ये ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? १८ महिन्यानंतर २ ग्रहांची युती होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
9 “शिवसेनेला बळ येणार पण उद्धव ठाकरेंना ‘ही’ माणसं घातक”, ज्योतिषी उल्हास गुप्ते म्हणतात, “येत्या दोन महिन्यात..”
9 सकाळी कोमट पाणी किती प्रमाणात प्यावं? झोपेतून उठताच १५ मिनीटांत ‘या’ पाच हालचाली कराल तर पोट होईल स्वच्छ
काँग्रेसचे ‘ते’ सहा बंडखोर आमदार भाजपात! ‘या’ राज्यात राजकीय उलथापलथींना वेग, पोटनिवडणुकीनंतर सत्तांतर होणार?
मासिक पाळीत लोणच्याला हात लावला तर खरंच खराब होतं का? जया किशोरीचं स्पष्ट उत्तर, पाहा दोन्ही बाजू प्रीमियम स्टोरी