महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मातेच्या दरबारात सप्तरंगाची उधळण करीत मोठ्या भक्तीमय वातावरणात रंगपंचमीचा सण साजरा करण्यात आला.
कुणी प्रचार करो वा ना करो, अमरावती मतदारसंघामध्ये खासदार नवनीत राणा याच निवडून येतील, असा दावा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार…
मनोज जरांगे पाटीलही या निवडणुकीत उमेदवार उभे करणार अशी चर्चा होती. परंतु, या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे.
अनैसर्गिक कृत्य करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून एका १२ वर्षीय मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
वाशीम सीमेवरून होणाऱ्या वाहतुकीवर सर्वेक्षण पथकाची करडी नजर असून शनिवारी कारंजा अमरावती मार्गावर धनज येथे एका चारचाकी वाहनातून सर्वेक्षण पथकाने…
प्रत्येक वर्षी नागपुरात सुमारे ७ तर राज्यात ५० नागरिकांना कूलरचा शॉक लागून मृत्यू होत असल्याचे निरीक्षण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे.
भारतामधील ख्रिस्ती बांधव गुड फ्रायडेचा दिवस येशूच्या स्मरणात घालवतात. काल पुण्यात शिलो चर्च परिसरात ख्रिस्ती धर्माच्या बांधवांनी सादर केला देखावा.
‘या’ लोकसभेच्या मतदारसंघात मुस्लिम कुटुंबाची सत्ता आहे. भारतात ‘एक’ लोकसभा मतदारसंघ आहे ज्यावर मुस्लिम कुटुंबाचे वर्चस्व आहे.
नवनीत राणांना उमेदवारी अन् सुषमा अंधारेंचा फडणवीसांना खोचक टोला! | Sushma Andhare on Fadnavis
घरामध्ये पाय घसरून जायबंदी झालेले राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दूरध्वनी करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद…
दारू विक्रीचे संयुक्तिक कारण विक्रेता देऊ शकला नाही. त्यामुळे निवडणूक काळात खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कळंब येथील मे. एम.पी. ट्रेडर्स (एफएल…
सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत करायची की मित्रपक्षाचा उमेदवार मान्य करायचा याचा निर्णय रविवारी दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून…