वर्धा : उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानपिचक्या; भाजप नेत्यांना आले भान, मगच मांडव भरला छान देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनापासून तर प्रस्थानापर्यंतच्या कालावधीत संमेलनस्थळी झालेल्या हालचाली चर्चेच्या विषय ठरल्या. By प्रशांत देशमुखFebruary 7, 2023 11:51 IST
संमेलनाच्या मांडवातून.. कोटींची ‘कृतज्ञता’! कोटींच्या कृतज्ञतेपोटी जणू विकलांग झालेल्या महामंडळाने सरकारविरोधातील या ठरावांना स्पष्ट नकार दिला. By शफी पठाणFebruary 6, 2023 04:31 IST
शताब्दी वर्षांनिमित्त विदर्भ साहित्य संघास दहा कोटी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा विदर्भ साहित्य संघ व साहित्य महामंडळ यांचे मराठीच्या संवर्धनात अभिमानास्पद कार्य असल्याचा गौरव उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. By प्रशांत देशमुखFebruary 6, 2023 04:27 IST
दिलेला पुरस्कार सरकारने परत घेऊ नये! साहित्यिकांचे ठरावाद्वारे सरकारला साकडे; थेट निषेधाचा ठराव मात्र टाळला पुरस्कार परत घेण्याच्या सरकारच्या कृतीचा थेट निषेध मात्र अपेक्षेप्रमाणे टाळण्यात आला. By लोकसत्ता टीमFebruary 6, 2023 04:20 IST
अग्रलेख : संयत, समंजस, संतुलित! न्या. चपळगावकर यांची मांडणी, त्यांनी घेतलेली भूमिका आणि ती मांडण्याची पद्धत हे सारेच सुखावणारे आणि म्हणून स्वागतार्ह. By लोकसत्ता टीमFebruary 6, 2023 03:29 IST
साहित्यिकांचा प्रखर विचार मान्य करा! नितीन गडकरींचे राजकारण्यांना आवाहन; ९६व्या मराठी साहित्य संमेलनाचा समारोप प्रशांत देशमुख, लोकसत्ता वर्धा : साहित्यिकांनी विचार प्रखरपणे मांडला पाहिजे व हा त्यांचा अधिकार राजकारण्यांनी मान्य केला पाहिजे, असे आवाहन… By प्रशांत देशमुखFebruary 6, 2023 01:42 IST
वर्धा : नरेंद्र चपळगावकर विद्रोहीच्या मांडवात! सौहार्दाच्या एका नव्या परंपरेची सुरुवात प्रस्थापित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या विचारधारेविरुद्ध विद्रोहींचे संमेलन असते. अनेकदा या दोन्ही संमेलनातील परस्पर विरोधी भूमिकांचीच चर्चा जास्त होते. By लोकसत्ता टीमFebruary 4, 2023 18:07 IST
व्वा! चवदार, रुचकर, लज्जतदार; वर्ध्यातील मराठी साहित्य संमेलनातील भोजनामुळे साहित्यरसिक तृप्त आयोजकांनी एक फेब्रुवारीपासून जेवण देणे सुरू केले. संमेलनाच्या उद्घाटन सत्रापासून सशुल्क भोजन व नाश्ता दिला जात आहे. हा बेत साहित्य… By लोकसत्ता टीमFebruary 4, 2023 16:17 IST
“दारू हवी म्हणणाऱ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ताब्यात द्या, कारण…”, डॉ. अभय बंग यांचं मोठं विधान “ज्यांना वाटत असेल की, समाजात दारू असावी, तर त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ताब्यात द्या”, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.… Updated: February 4, 2023 15:42 IST
विचारी लोक हीच हुकूमशहांची खरी चिंता! ; संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांचे परखड प्रतिपादन संमेलनाध्यक्षांनी साहित्याबरोबरच वर्तमान राजकीय आणि सामाजिक स्थितीवरही प्रखर भाष्य केले. By शफी पठाणFebruary 4, 2023 04:51 IST
वैचारिकता आणि स्वाधीनता ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या भाषणाचा संपादित अंश.. By लोकसत्ता टीमFebruary 4, 2023 02:15 IST
नागपूर : अ. भा.मराठी साहित्य संमेलनात १५० बाल चित्रकार साकारणार कविता चित्र वर्धेला होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात नागपूरच्या बसोली ग्रुप, स्कूल ऑफ स्कॉलर्स, आणि विदर्भ साहित्य संघ यांच्यावतीने… By लोकसत्ता टीमFebruary 3, 2023 21:32 IST
“आमचं ठरलं होतं आधीचं…”, ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! बायकोसाठी घेतला हटके उखाणा
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल : म्हणाले, ‘अटकेच्या भीतीनेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० गद्दार भाजपसोबत..’
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
मोहोळमध्ये भाजपचे असंतुष्ट नेते संजय क्षीरसागर राष्ट्रवादी शरद पवार गटात, शरद पवारांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश