scorecardresearch

मराठी मालिका

लोकसत्ता डॉट कॉमच्या या सदरामध्ये तुम्हाला मराठी मालिकांबाबत माहिती मिळेल. मराठी मालिका (Marathi Serials) हा मराठी प्रेक्षकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक घरांमध्ये कुटुंबासह एकत्रितपणे मराठी मालिकांचा आनंद घेतला जातो. विविध सामजिक विषयांवर, सामजिक परिस्थितीवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.


कौटुंबिक मालिकांसह प्रेक्षकांना नृत्य आणि गायनाचे रिॲलिटी शो पाहायला आवडतात, तर काहींना खळूखळून हसवणारे शो पाहायला आवडतात. आजकाल अनेक ऐतिहासिक मालिकादेखील पाहायला मिळत आहेत. सोनी मराठी, स्टार प्रवाह, झी मराठी, कलर्स मराठीसारख्या अनेक मराठी वाहिन्यांवर चोवीस तास मालिका प्रदर्शित होत असतात.


‘आई कुठे काय करते’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘चला हवा येऊ द्या’, ‘देवमाणूस’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘फू बाई फू’, ‘होम मिनिस्टर’, ‘जय मल्हार’, ‘लगोरी’, ‘छोटया बयोची गोष्ट’, ‘सहकुटंब सहपरिवार’, ‘पुढचे पाऊल’, ‘मुलगी झाली हो’, ‘स्वप्नांच्या पलीकडे’ अशा अनेक मालिका सुपरहिट ठरल्या आहेत. प्रेक्षकांना या मालिकांबाबतचे ताजे अपडेटस, पडद्यामागच्या घडामोडी, मराठी मालिकांमध्ये काम करणारे अभिनेता- अभिनेत्री यांच्याबाबत जाणून घ्यायचे असते. अशी माहिती जाणून घेण्यासाठी प्रेक्षक या सदराला नक्की भेट देऊ शकतात.


Read More
Marathi actress bhagyashri dalvi entry on gharoghari matichya chuli serial
Video: ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत झळकलेल्या ‘या’ अभिनेत्रीची ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये एन्ट्री, साकारणार महत्त्वाची भूमिका

‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे.

marathi actress Surekha Kudachi exit from Pinkicha Vijay Aso serial
‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतून सुरेखा कुडचींची झाली एक्झिट, भावुक पोस्ट करत म्हणाल्या, “‘देवयानी’पासून…”

अभिनेत्री सुरेखा कुडची यांची ‘ही’ पोस्ट होतेय व्हायरल

Vishal Nikam and Pooja Birari new serial Yed Lagla Premach start from 27 may
अखेर मुहूर्त ठरला! विशाल निकम व पूजा बिरारीची ‘येड लागलं प्रेमाचं’ नवी मालिका लवकरच होणार सुरू, ‘या’ लोकप्रिय मालिकेची घेणार जागा

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिका ‘या’ तारखेपासून प्रेक्षकांच्या येणार भेटीस

tharala tar mag arjun sayali first romantic date after marriage
ठरलं तर मग : सायली-अर्जुनची लग्नानंतर पहिली डेट! ‘मुंबई पुणे मुंबई’ चित्रपटातील ‘त्या’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

‘ठरलं तर मग’ मालिकेत सायली-अर्जुन गेले डेटवर, स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेच्या गाण्यावर डान्स, समोर आला नवीन प्रोमो

thoda tujha thoda majha new marathi serial coming soon on star pravah Title song sung by Aarya Ambekar and Nachiket Lele
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच येतेय आणखी एक नवी मालिका, आर्या आंबेकर व नचिकेत लेले यांनी गायलं शीर्षकगीत

‘स्टार प्रवाह’वर लवकरच भेटीस येणाऱ्या नव्या मालिकेचं नाव जाणून घ्या…

Saara Kahi Tichyasathi Fame Actor Abhishek Gaonkar first engagement video viral
Video: जबरदस्त डान्स अन् बरंच काही…; ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याचा ‘असा’ पार पडला साखरपुडा, पाहा पहिला व्हिडीओ

अभिनेता अभिषेक गावकरच्या साखरपुड्याचा पहिला व्हिडीओ पाहून कलाकार मंडळींसह चाहत्यांनी दिल्या भरभरून प्रतिक्रिया

marathi actor Suyash Tilak new serial aadishakti coming soon
Video: ‘अबोली’मधील दमदार भूमिकेनंतर सुयश टिळक येतोय नव्या रुपात नव्या मालिकेत, सोबतीला असणार ‘देवयानी’मधील ‘हा’ अभिनेता

New Marathi Serial: सुयश टिळकच्या नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो पाहा…

tharala tar mag sayali arjun 15 minutes date
‘ठरलं तर मग’ : फक्त १५ मिनिटांची डेट अन् सायली चालवणार स्कूटर, मालिकेचा नवीन प्रोमो पाहिलात का?

‘ठरलं तर मग’ मालिकेत सायली-अर्जुन जाणार खास डेटवर, नवीन प्रोमो आला समोर

aai kuthe kay karte fame ashvini mahangade griha pravesh in new house
Video : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचा नव्या घरात गृहप्रवेश! व्हिडीओमध्ये दिसली कुटुंबाची झलक, म्हणाली…

“माझ्या माणसांमुळे…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने केला नवीन घरात गृहप्रवेश, व्हिडीओ व्हायरल

thipkyanchi rangoli fame chetan wadnere and rujuta dharap wedding
“आमचं ठरलं होतं आधीचं…”, ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! बायकोसाठी घेतला हटके उखाणा

‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम शशांकचं थाटामाटात पार पडलं लग्न, उखाणा घेत म्हणाला…

संबंधित बातम्या