Marathi-tv-serials News

Mrunmayee Deshpande Reply to trolling over Sa Re Ga Ma Pa Lil Champs Marathi
‘सा रे ग म प..’मधील Over Acting वरुन डिवचणाऱ्या ट्रोलरला मृ्ण्मयीचा प्रश्न; म्हणाली, “तुम्ही त्या…”

सूत्रसंचालन करणाऱ्या मृण्मयीला पाहूनही अनेकांना पूर्वीच्या पर्वांमध्ये सूत्रसंचालन करणाऱ्या पल्लवी जोशीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तसेच अनेक मिम्सही चर्चेत आहेत

balu mama chya navan changbhal serial completed its 800 episodes
‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेचे ८०० भाग पूर्ण!

या मालिकेमुळे संत बाळूमामा हे आता केवळ दक्षिण महाराष्ट्राचं दैवत नव्हे तर तमाम महाराष्ट्राचं श्रध्दास्थान बनलं आहे.

  International Yoga Day 2021 Theme,  International Yoga Day 2021 Date
कृतिका गायकवाडचे मुंबईच्या ऐतिहासिक स्थळांवर ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ निमित्त फोटोशूट!

कृतिका दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिननिमित्त काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करते.

prajakta mali talked about how the trust aamch ghar is going to help the needy people
“आमचं घर ही एक सामाजिक संस्था”, प्राजक्ता माळीचा व्हिडीओ चर्चेत

गरजूंच्या मदतीसाठी प्राजक्ता माळी आली पुन्हा एकदा आली पुढे. व्हिडीओ शेअर करत सांगितलं ‘आमचं घर’ या संस्थेबद्दल.

aai-kuthe-kay-karte-serial-latest-updates
आई कुठे काय करते : अनिरुद्ध घेणार अरुंधतीसोबत घटस्फोट?

अनिरुद्धच्या या निर्णयामुळे अरुंधती आणि संजनाच्या आयुष्यात आता काय होणार. तर, दुसरीकडे अभिषेकनेही अंकिताला सक्त ताकीद दिली आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या